Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update
Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
माता बहिणीच्या सामाजिक व आर्थिक दृष्टीने स्वबळा उभ्या राहावा याकरिता लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केलेली आहे.
या योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति महिना 1500 पंधराशे रुपये मानधन शासनाकडून त्यांच्या बँक खात्या जमा करतात.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना ११ हप्ते त्यांच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आले आहेत आता जून महिन्याच्या बारावा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे होत आहेत त्याच्याबाबत मोठी बातमी समोर येतात जाणून घेऊया या पोस्टमध्ये सर्व माहिती सविस्तरपणे.
Mazi Ladki Bahin Yojana 12th Installment
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडक्या बहिणीला कधी मिळणार जून महिन्याच्या १२वा हप्ता | Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2.50 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी पात्र महिलांना या योजनेत 1500 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे, आता जून महिना संपयला अवघे दहा दिवस उरले आहे.
त्यामुळे अनेक जण जून महिन्याच्या हप्ता कधी येणार या असा प्रश्न विचारात आहे. प्रत्येक महिन्याच्या हप्ता हा महिन्याच्या शेवटी लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होते.
पण आतापर्यंत जून महिन्याच्या 12 हफ्ता बाबतीत कोणतीच अपडेट समोर आली नाही त्यामुळे लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहे.
या तारखेला मिळणार बारावा हप्ता | Ladaki Bahini Yojana June 3000 Installment
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्ता कधी मिळणार याबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे त्याच्या औचित्य साधून महिला व बाल विकास विभागातर्फे मोठ्या कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या दौऱ्यांना लाभार्थी पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 12 हप्ता मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत 21 ते 65 वयोगटातील पात्र मुलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन दिले आहे या योजनेमध्ये आतापर्यंत लाभार्थी महिलांना अकरा किस्त मिळून 16,500 त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय? | Majhi Ladki Bahini Yojana June Hafta Status
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki Bahin Yojana Hafta )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
Mazi Ladki Bahin Yojana 12 Hafta Status
लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जमा झाले की नाही स्टेटस कसे चेक करायचे
- नारी शक्ती दूत अॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून “नारी शक्ती दूत” अॅप डाउनलोड करा. हे अॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.
- लॉगिन प्रक्रिया: अॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि “लाडकी बहीण योजना” पर्याय निवडा.
- मंजूर यादी तपासणी (अॅप): अॅपच्या मुख्य पानावर “मंजूर यादी” किंवा “अर्जाची स्थिती” हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
- पोर्टलवर तपासणी: अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि “मंजूर यादी” विभागात जा.
- आवश्यक माहिती: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
- स्थिती अद्ययावत: अॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
- ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.
Ladki Bahini Yojana June Hafta FAQs
Ladki Bahin Yojana June Installment Date
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जून महिन्याच्या १२वा हफ्ता 28 जून पासून पात्र लाभार्थीच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update
लाडक्या बहिणी ला जून महिन्यात 1500 रुपये हप्ता महिन्याचे आखिर मिळणार आहे.

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.