Ladki Bahin Yojana May Installment 1500 Update
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन अपडेट आलेली आहे की राज्य सरकार कडून लाडक्या बहिणींना ओळखण्यात चूक झालेली आहे असे विधान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केलेले आहे. लाडकी बहिण योजनेमध्ये विरोधक या योजनेबद्दल खूप टीका करत असतात आणि ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय योजना ठरलेली आहे त्यामुळे या योजनेला गालबोट लागणे हे चालतच राहणार आहे असेच एक काल उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी पण वक्तव्य केलेले आहे आणि हे वक्तव्य का केले याबद्दल त्याबद्दल खूप चर्चा चालत आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेमध्ये 21 ते 65 वर्षांमधील सर्व गरजू आणि गरीब महिलांना महिना 1500 रुपयेचा लाभ मिळत असतो आणि ह्या 1500 रुपयांचा लाभ हा लाडकी बहीण योजनेच्या जे निकष आणि अटी आहे त्यामध्ये जी महिला पात्र आहे त्या महिलेच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे पैसे जमा केले जातात आणि आता सर्व लाडक्या बहिणी अकराव्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याच्या हप्ता कधी येईल याबद्दल याची वाट पाहत आहेत.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणले
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची मे महिन्याचा लाभ अजूनही महिलांना मिळालेला नाही त्याबद्दलच पत्रकारांनी विचारपूस केली असता अजित दादांनी एक मोठे विधान केलेले आहे की त्यांनी असे म्हटले की आमच्याकडून मागील वर्षी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी न केल्यामुळे ही मोठी चूक झालेली आहे कारण या योजनेमध्ये सुरुवातीला सर्व अर्जदार महिलांना त्यांची चौकशी न करता लाभ मिळत गेला परंतु विधानसभा निवडणुकीनंतर ही चूक आम्हाला कळाली आहे त्यामुळे आता अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केलेली आहे.
अजितदादा पवार यांनी असे म्हटले की सर्व महिलांना त्यांच्या अर्जाची पडताळणी न करता लाभ देणे हे चुकीचे होते परंतु आता यानंतर फक्त गरजू महिलांना आणि लाडकी बहिण योजनेमध्ये जे निकष ठरवले आहेत त्या निकषांमध्ये ज्या महिला पात्र असतील त्याच महिलांना पुढील लाभ मिळणार आहे.

पुढील लाभ याच महिलांना मिळणार
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाभार्थी महिलांची चौकशी म्हणजेच त्यांच्या अर्जाची पडताळणी होईल आणि त्यामध्ये त्यांना पात्र ठरतील अशाच महिलांना यापुढे लाभ मिळणार आहे आणि ज्या महिलांचे आतापर्यंत लाभ घेतलेला आहे अशा महिलांना जर त्यांच्या अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये ती महिला अपात्र झाली तर त्या महिलेला पुढील लाभ मिळणार नाही परंतु जो मागील लाभ आहे म्हणजेच मागील 10 हप्त्याचा लाभ हा त्यांच्या बँक खात्यातून वापस घेण्यात येणार नाही.

लाडकी बहीण योजनेमध्ये आता अर्जाची पडताळणी प्रक्रिया जानेवारीपासून सुरू आहे त्यामध्ये खूप महिला ह्या अपात्र झालेले आहेत आणि अजूनही ही पडताळणी प्रक्रिया चालूच आहे आता ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्याच महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार आहे. तसेच काही दिवसा अगोदर महिला व बाल विकास मंत्री यादी तटकरे यांनी ट्विटर द्वारे सांगितले की 2289 अशा महिला होत्या की ज्या महिला सरकारी कर्मचारी असून पण त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होता म्हणून अशा गैर प्रकारापासून सावध राहण्याची गरज आहे त्यामुळे स्वतः सर्व विभागाला अर्जाची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत कठोरपणे हे आदेशपालन करणार आहेत आणि फक्त गरीब आणि गरजू महिलांना लाभ मिळेल हेच राज्य सरकारचा उद्देश आहे.
मे महिन्याचा हप्ता कधी येईल
माझी लाडकी बहिण योजनेमध्ये मे महिला ओलांडला तरी पण अजूनही अकरावा हप्त्याची 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत त्यामुळे सर्व महिलामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे आता मे महिन्याचा हप्ता कधी येईल याबद्दल अधिकृतपणे कुणीही माहिती दिलेली नाही परंतु लवकरच मे महिन्याचा हप्ता काही दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Mala ajun may mahinyache paise nahi milalet mazhe mister off zhale aahet
ani mazha mulga ajun lahan asun shikat aahe tari mala ladki bahin yojanechae May mahinyachqa hafta dya hi vinanti
MI TANUJA NILESH BUCHADE AADHAR NO 267382079996 VIKHROLI MALA 11 HAFTA MIALELA NAHI KAY RESON MULE AALE NAHI KAS KALANAR TUMHI MSG VAR REASON DIL PAHIJE KAY REASON AHE PAYMNET YET NAHI AHE