Ratnagiri Municipal Corporation Apatra Mahila
Ratnagiri Municipal Corporation : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ही योजना कारीगर योजना बनली आहे लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभार्थी महिलेला प्रति महिना 1500 रुपयेचा लाभ मिळतो.
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे एकूण 13500 महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पोहोचले आहेत परंतु आता एप्रिल महिन्याचा हप्ता हा एप्रिल महिना संपत आला असून तरीपण महिलांना 1500 रुपये चा लाभ मिळालेला नाही आपण जाणून घेऊया की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल आणि रत्नागिरीतील किती महिला ह्या अपात्र झाल्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया त्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा.Ratnagiri Municipal Corporation

Ladki Bahin Yojana Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
फेब्रुवारीमध्ये 9 लाख महिला अपात्र
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मागील महिन्यामध्ये म्हणजेच मार्चमध्ये दोन महिन्याचे एकत्रितपणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 3000 रुपयाचा हप्ता हा 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त देण्यात आला होता त्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता अजून पण मिळाला नाहीये आणि त्याबद्दल कोणतीही माहिती शासनातर्फे मिळालेली नाही.

लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांच्या अर्जाची फिर तपासणी प्रक्रिया चालू आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत परंतु ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीये त्या महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे मागील महिन्यामध्ये जवळपास 9 लाख महिला या अपात्र करण्यात आल्या होत्या त्यानंतर अजून पण पडताळणी प्रक्रिया चालू असल्यामुळे किती महिला ह्या एप्रिलच्या हप्त्यापासून वंचित राहतील हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
एकूण अपात्र महिला
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अद्यापही चालू आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या महिलांकडे चार चाकी वाहने आहेत त्या महिलांची सखोल चौकशी करून जवळपास 9 लाख महिला या अपात्र करण्यात आल्या होत्या त्या महिलांकडे त्यांच्या घरी चार चाकी वाहन निदर्शनास आल्या होत्या त्यामुले त्यानंतर महिलांच्या उत्पन्नाची म्हणजेच ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे असं निकषांमध्ये आहे त्यामध्ये पण खूप महिला अपात्र झाल्या त्यानंतर ज्या महिला सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत अशा 7 लाख 77 हजार 434 महिला या महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी आणि किसान निधी या योजनेचा लाभ घेत असताना शेतकऱ्यांना झाले आहे त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. आशा एकून जवळपास 15 -16 लाख महिला अपात्र झाल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील अपात्र महिला Ratnagiri Municipal Corporation Apatra Mahila
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांची अर्जाचे फेर तपासणी प्रक्रिया चालू आहे यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 7753 महिला या अपात्र झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या ही जवळपास 4 लाख 60 होती त्यामधील जवळपास 8 हजार महिला ह्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ज्या महिलांचे वय 65 वर्षाच्या वरती होते अशा 1800 महिला ना वगळण्यात आली आहे. बाकीच्या महिला आहेत ह्या वेगवेगळ्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना वगळण्यात आले आहे अजून पण लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Ratnagiri Municipal Corporation

एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 कधी येईल
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 1500 रुपये चा हप्ता मिळेल असे म्हटले होते परंतु आता एप्रिल महिन्याचे फक्त दोन दिवस शिल्लक असताना सुद्धा एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाहीये. सूत्राकडून माहितीनुसार 30 एप्रिल पासून महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता येण्याची अपेक्षा आहे परंतु अधिकृतपणे 30 एप्रिल ही तारीख शासनाकडून सांगण्यात आलेली नाहीय. Ladki Bahin Yojana April Hapta


n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.