Ladki Bahin Yojana Updated News : लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी बातमी, या महिलांच काय होणार ?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Updated News :

Ladki Bahin Yojana राज्यातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा बराच बोलबाला असून या योजनेचा आत्तापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा झालेत. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे.जुले महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojanaत्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितनुसार, आत्तापर्यत 2 कोटींहून अधिक महिलांन योजनेचा लाभ घेतला असून दर महिन्याला त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले असून दिवाळीच्या तोंडावरही महिलांना मोठा दिलास मिळाला आहे. मात्र असं असलं राज्यातील तरी काही महिला अशा आहेत, ज्यांना आत्तापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे या महिलांना धक्का बसल्याचे दिसत आहे.

Ladki Bahin Yojana Last Date

Ladki Bahin Yojana सरकारने अ‍ॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधी 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत मुदत दिली होती, नंतर ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली.31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले होते, त्यांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी 1500 रुपये जमा झाले होते. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आल्यानंतर त्या महिन्याचे पैसेही बँक खात्यात जमा झाले.

Maji Ladki Bahin Yojana 3rd Installment Date,

नंतर आधी सप्टेंबरपर्यंत तर त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले . नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिलं. त्यानुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या दोन महिन्यांचेही 3000 रूपए येण्यास सुरुवात झाली.

या महिलांना खात्यात 1 रुपयाही आलेला नाही

Ladki Bahin Yojana अनेक महिलांच्या खात्यात 5 महिन्यांचे मिळून 7500 रुपये जमा झाले आहेत. मात्र काही महिला अशाही आहेत ज्यांच्या खात्यात 1 रुपयाही आलेला नाही. त्याचं कारण म्हणजे या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी ज्या अटी – निकष होते, त्यासाठी त्या पात्र ठरल्या नाहीत. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांपैकी काहींचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त होते तर काही महिलांच्या घरातील इतर व्यक्ती या सरकारी कर्मचारी होत्या. तर अन्य काही महिलांकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड नव्हते. उर्वरित महिलांपैकी काहीजण कागदपत्र आणि अर्ज नमूद केलेल्या वेळेत भरू शकल्या नाहीत, त्यामुळेच यापैकी काही महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही.

Ladki Bahin Yojana Online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana Updated News : लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी बातमी, या महिलांच काय होणार ?”

    • Mera bhi form nhi bhara hai to please mujhe bhi support kariye mujhe bhi 1 rupees ki help nhi mile hai request hai please app mera bhi form bhar do

      Reply

Leave a Comment