Ladki Bahin Yojana : Money not Receive || लाडकी बहीण योजनेचा एक रुपया सुद्धा जमा झालेले नाही, काय करायच -अदिती तटकरे

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

ladki bahin yojana Latest News – Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana Money not Receive : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे पैसे मिळणार याबद्दलची माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे ज्यांच्या मार्फत ही योजना राबवली जाते अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे ती माहिती म्हणजे ज्या बहिणींना एक रुपया सुद्धा लाडकी बहीण योजनेचा मिळालेला नाही आशा बहिणींना नेमके हे पैसे कधी मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण या आर्माटिकल मधून समजून घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत पहा.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर आशा महिला भगिनींच्या खात्यावर ते आतापर्यंत एक रुपया सुद्धा जमा झालेले नाही आशा बहिणीने नेमकं काय करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर रित्या माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलाय अर्जाला मजुरी मिळालेली आहे, आधार लिंक आहे तरीसुद्धा खात्याला पैसे जमा झाले नाहीत मग अशावेळी आपण नेमकं काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती समजून घ्या.

Ladki Bahin Yojana Online Apply 4th instaalment

ladki bahin yojana arj kadhi kela ahe

अर्जदार आपण जुलै ऑगस्ट च्या शेवटपर्यंत जर केला असेल तर तुमच्या खात्यावरती कन्फर्म हे पैसे जमा व्हायला पाहिजे होतं परंतु आत्तापर्यंत पैसे आले नाही येत आता यामध्ये एक असं झालंय या तिन्हींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत परंतु ते पैसे दुसऱ्याच खात्यावरती जमा झालेले आहेत म्हणजे तुमचे पूर्वी काही खाते काढलेले होते ते खाते आधारला लिंक होतात परंतु तो खाते आता बंद झालाय मग अशावेळी हे पैसे नेमकं तुमचे कुठे जाईल हे तुम्हाला कन्फर्म सांगता येत नाही किंवा सरकारला सुद्धा कळत नाही सध्या जो खात आधारला ऍक्टिव्ह आहे म्हणजेच डीव्हीटीला लिंक आहे अशा खात्यामध्येच हे पैसे जात आहेत.

ladki bahin yojana Aadhar link to Bank Account

आता ज्यांचे ज्यांचे खाते एसबीआय बँक असेल किंवा बडोदा बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही तुमची बँक आहे. त्या बँकेला सर्वप्रथम डीबीटी लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या. एकदा चेक करून घ्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करत आहेत घरी बसल्या आपण चेक करू शकता तरीसुद्धा खात्यामध्ये जर पैसे येत नसतील तर आधार लिंक ची प्रोसेस पूर्ण करुण घ्या.

त्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर तुम्ही काय करा एक नवीन खाते ओपन करा. पोस्टमध्ये पण केल्यानंतर तर तासाची तुमची कोणतीही बँक असो त्याला घेणेदेणे आहे किंवा नवीन अपडेट करण्याची गरज नाही किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन फॉर्म तुम्हाला भरण्याची गरज नाही थेट तुमचे जे पैसे आहेत पोस्ट ऑफिस मध्ये जर तुम्ही नवीन खाता खोललात तर त्या खात्यामध्ये तुमचे पैसे कन्फर्म जातात काळजी करण्याची गरज नाही. फक्त ते खातात DBT ऍक्टिव्ह पुढचे जे नवीन हप्ते आहेत ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये येणारच आहेत.डीबीटी लिंक आहे का एकदा चेक करून घ्या.

Ladki Bahin Yojana Online Apply

ladki bahin yojana DBT Link ahe ka ?

भरपूर अशा भगिनींनी पूर्वी खात दिलेला होता तो म्हणजे जनधन खाता दिलेला होता आता तुमच्यातून एखादा व्यक्ती किंवा एखादी लाभार्थी अशी असू शकते की सर्व लिंक आहे सर्व व्यवस्थित आहे तरीसुद्धा खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत मग अशावेळी नेमका आपण काय करायला पाहिजे, परंतु सर्वप्रथम तुम्ही एक काम करा परत एकदा लक्ष द्या डीबीटी लिंक आहे का आधार कार्ड ला जो मॅपिंग झालेला आहे का तुमचा आधार सेटिंग चेक करून घ्या. ज्यांच्या ज्यांच्या खात्यावरती सर्व एक्टिव आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाहीयेत मग अशा लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हे पैसे कधी येणार आहेत.

आता तुमच्या फक्त जे अर्ज आहे अर्ज मंजूर झालाय तुमच्या अर्जाची तपासणी झालेली नाही आहे म्हणजे कायदेशीर फेर तपासणी झालेली नाही तुमच्या अर्जाची जेव्हा कायदेशीर फेर तपासणी होईल तेव्हा तुमच्या खात्यावरती हे कन्फर्म पैसे येणारच आहेत. तुमचा अर्ज मंजूर झालाय तर कन्फर्म तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार म्हणजे येणारच हे ध्यानात ठेवा. आता मी या योजनेपासून बाद होणार आहे, या योजनेमध्ये मला आता पैसे मिळणार नाहीत, अशा सोडू नका कन्फर्म तुमच्या खात्यावरती हे पैसे येणारच आहेत फक्त नवीन कायदेशीर जी छाननी चालू आहे.

ladki bahin yojana यामध्ये भरपूर असे लाभार्थी बोगस आहेत भरपूर असे लाभार्थी यामध्ये विनाकारण या योजनेमध्ये पात्र नसून सुद्धा लाभ घेत आहेत सर्विस वाले, सुद्धा यामध्ये ऍड झालेले आहेत किंवा या व्यतिरिक्त ज्यांचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे अशा महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेले आहेत ज्यांचे वय 21 वर्षापेक्षा कमी आहेत, जो ऑनलाईन करणारा व्यक्ती असेल तो बोगस आधार कार्ड तयार करून किंवा जन्मतारीख मध्ये फेर बदल करून तो अर्ज केलाय अर्ज केल्यानंतर त्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांच्या खात्यावरती हे पैसे चालले आहेत म्हणून आशा लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेपासून दूर करण्यासाठी म्हणजे कायदेशीर फेर तपासणी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे आपल्याला आपला फॉर्म पात्र होण्यासाठी थोडा जास्त वेळ लगत आहे.

Ladki bahin yojana money transfer date in september , Ladki bahin yojana 3nd installment date ,

ladki bahin yojana Form Approved Ahe paise ale nhit

लाडकी बहीण योजनेचा महिलांचे अर्ज पात्र आहेत पूर्ण अप्रर्वे आहेत अशा खात्यावरती सुद्धा हे पैसे येणारच आहेत काळजी करण्याची गरज नाही .आज ना उद्या तुमच्या खात्यावरती हे पैसे राहिलेले पैसे येतीलच. आणि पुढील येणारे पैसे जे असतील ते सर्व तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म येणार आहेत. आता ज्यांच्या ज्यांच्या खात्यावरती पूर्वी 1500 रुपये मिळालेले आहेत, 3000 रुपये मिळालेले आहेत, 4500 रुपये मिळालेले आहेत जो पुढील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा हप्ता आहे तो जमा झालेले नाही आहे मग अशा महिलांच्या खात्यावरती हे पैसे कधी जमा होणार आहेत आज सुद्धा आहे पैसे वाटप सुरू आहेत म्हणुन एक दोन दिवसामध्ये तुमचा बैंक खात्यात 3000 रुपये जमा होतील.

आता बघा भाऊबीज ओवाळीपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे येत जाणार आहेत ज्यांचे ज्यांचे आतापर्यंत पैसे सलग मिळालेले आहेत अशांना तर पुढील हप्ते कंटिन्यू मिळणारच आहेत परंतु यामध्ये एक असं झालेला आहे परंतु कन्फर्म तुमच्या खात्यावरती हे पैसे येणारच आहेत आता दसरा झालाय आता इथून पुढे होणार किंवा इलेक्शन लागल्यानंतर याचे पैसे येणार याबद्दलची माहिती आपण काही सध्या देऊ शकत नाही परंतु हे जे पैसे आहेत तुमचे कंटिन्यू जे जे मला पात्र झालेले आहेत हे महिलांच्या खात्यावरती मात्र नक्की कन्फर्म येणारच आहेत.

Ladki Bahin Yojana Online Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

10 thoughts on “Ladki Bahin Yojana : Money not Receive || लाडकी बहीण योजनेचा एक रुपया सुद्धा जमा झालेले नाही, काय करायच -अदिती तटकरे”

  1. Joint acount दिले आहे हे चालते का form भरतानी joint acount टाकले होते form aprove पण झाला आहे पण पैसे आजून आले नाहीत 25/08/2024 aprove झाला आहे पैसे कधी येतील acount la

    Reply
    • Mala ajun paise aale nahi approval cha massage ala pan paise ajun aale nahi 1 August la approval cha massage ala ahe plz help

      Reply

Leave a Comment