Ladki Bahin Yojana 3ra Hafta : लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता थेट आता बँक खात्यात जमा होणार 4500 रुपये Ajit Pawar

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 3ra Hafta Date

Ladki Bahin Yojana 3ra Hafta Date :मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महिलांच्या खात्यात तिसरा आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या महिलांच्या अर्ज मंजूर झाले आहे. त्या महिलांची धाव बँकेकडे लागलेले आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज पात्र झालेला आहे त्यामुळे याच महिन्यामध्ये लाभ मिळणार आहे, असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे सांगितलं आहे त्यामुळे सप्टेंबर मध्ये अर्ज केल्या महिलांना एक दिलासा मिळाला आहे.

याबद्दल ज्या महिला अर्ज करत होता त्यांना पुढील महिन्यामध्ये लाभ मिळत होता पण आता परंतु आता महिन्यांमध्ये अर्ज केलेला आहे. त्यांचा अर्ज पात्र झालेला आहे त्या महिलांना याच महिन्यामध्ये 29 तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच त्यांच्यासाठी पहिला हप्ता असेल. ज्या महिलानी अर्ज आतापर्यंत अर्ज केलेला नाही त्या मुलांनी अर्ज करायचा आहे आणि लवकरात लवकर फॉर्म भरून त्यातील पूर्ण गोष्टीची पूर्तता करायचे म्हणजेच आधार कार्ड बँकेचे लिंक करणे गरजेचे आहे असे आहे, महिला बाल विकास मंत्री अदिति तटकरे यांनी महिलांना आवाहन केलेल आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

इतक्या महिलांच्या खात्यात पैसे जमा| Ladki bahin yojana money transfer date in september

Ladki Bahin Yojana 3rd Installment Update

मुख्यमंत्री लाडके दोन योजना अंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा अर्ज झालेले आहेत त्यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करण्याची संख्या एक कोटी सात लाख होते त्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ देण्यात आलेला आहे त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी 52 लाख महिलांना लाभ मिळालेला आहे.
आता सप्टेंबर महिन्यातील ज्या महिला अर्ज पात्र झालेल्या आहेत त्या महिलांचा अर्जाची छाननी सुरू आहे आणि ती आता पूर्ण होणार आहे एक-दोन दिवसांमध्ये डीबीटी मार्फत तिसरा हप्ता 4500 रुपये सगळ्यांना मिळणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

16 thoughts on “Ladki Bahin Yojana 3ra Hafta : लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता थेट आता बँक खात्यात जमा होणार 4500 रुपये Ajit Pawar”

    • Punam tai same maazya aai che pn tsech zale ahe..1500 aaj ale phele 3000rs. Alele nhi ajun. aata kay krave aapn kahi kalpna ahe ka… kahi mahiti zalyas
      mazya aai cha contact no. 7798692576 vr kalvave

      Reply
  1. Mala ajun ek pan half milale nahi maja form 26 aa just la approve jhala ahe mala yojna laab betnar ki nahi kadi pasun watt baby ahot

    Reply
  2. अप्रूव्ड मैसेज आया है डिस्ट्रिक लेवल पर सब वार्ड लेवल पर पेंडिंग है दो तीन महीना हो गया है क्या करे

    Reply

Leave a Comment