Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank Account
Ladki Bahin Yojana First Installment : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिला महिलांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही मिळून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण ही योजनेमध्ये लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावरती हा उमटून आले आहे कारण आज सकाळी पासून खूप लाभार्थी महिलांच्या त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले आहेत.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
ladki Bahin yojana : पात्र आणि अपात्र महिला लाभार्थी किती आहेत
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
माझी लाडकी बहीण योजना (ladki Bahin yojana Hafta ) मधील लाभार्थी महिलांच्या हातामध्ये आजपासूनच पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. हा पैसे येण्याचा पहिला दिवस आहे कारण माझी लाडकी बहीण योजनेमधील ( ladki Bahin yojana )पात्र महिला 1 कोटी 64 लाख ४१४ महिलांनी अर्ज केलेला आहे त्यामध्ये 1 कोटी तीस लाख महिला पात्र झालेल्या आहेत, त्यांचे आधार लिंक त्यांच्या बँकेची आहे त्यामुळे याच महिलांना पहिल्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे . उर्वरित 27 लाख चे महिलांचे खाते त्यांच्या बँकेची आधार लिंक नाहीये म्हणून त्यांना पुढील महिन्यांमध्ये तीन महिन्याचा मिळून 4,500 रुपये असा पहिला हप्ता येईल.
Ladki Bahin Yojana 3000 Jama
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस ३२ लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे ४ वाजता ४८ लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे.
ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत एकूण ८० लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून, सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत.“
आतापर्यंत किती महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील ( Mukhyamatri mazi ladki Bahin yojana ) 35 लाख महिलांना आज सकाळी चार वाजल्या पासून लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे सर्व महिलांना 3,000 रुपये असा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे . त्यामध्ये सर्वप्रथम मुंबई मध्ये 2 लाख 12 हजार महिला आहेत तर पुण्यामधील 1 लाख 68 हजार महिला आहेत नागपूरमधील 76 हजार महिलांना असा सर्व जिल्ह्यातील महिलांना आज पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. असे आज एका सभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Fattepur wadi mothi umari akola