Mazi Ladki Bahin Yojana first installment: नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पहिला हप्ता 3000 रुपये मानधन रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये आहे त्यांनी आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक करायचे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये राज्यातील करोडो महिलांनी या योजना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, आता या योजनेच्या पहिल्या हप्ता पात्र महिलांना बँक खात्या सरकारकडून राशी जमा करण्याची सुरुवात झालेली आहे.
रक्षाबंधनाला अवघे तीन ते चार दिवस असल्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याच्या पहिला हप्ता म्हणजे एकूण 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी द्वारे क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे.
या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात सर्वप्रथम आले लाडकी बहिणी योजनेचे पहिला हप्ता
माझी लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या महिलांमध्ये मुंबईतील, अमरावती, धाराशिव, जालना नागपूर, नंदूरबार , अकोला, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यातील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केलेला आहे, यामुळे लाभार्थी झालेल्या महिलांच्या परिवारामध्ये खूप आनंदाचे वातावरण झाले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले कसे चेक करायचे
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेली आहे, असे महिलांचे बँक खात्यात पण लाडकी बहीण योजनेचे मानधन येण्यास सुरुवात झालेली आहे.
त्यासाठी त्यांनी आपला मोबाईल मध्ये SMS द्वारा सरकारद्वारे कळवले जाईल, तसेच त्यांनी YONO App ॲप मध्ये पण चेक करू शकता, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाची इंटरनेट बँकिंग सुविधा वापरून चेक करू शकतात.
तसेच पात्र महिलांनी एटीएम मध्ये जाऊन पण आपण चेक करू शकता की आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पहिला हप्ता 3000 हजार रुपये आले की नाही याबद्दल आपल्याला सर्व माहिती मिळेल.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1.60 करोड च्या वर महिलांनी घेतला सहभाग
महिलांच्या आर्थिक सामाजिक समृद्धी साठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki bahin yojana) घोषणा केली होती. १ जुलैपासून ही योजना अंमलात आणली गेली. आतापर्यंत या योजनेत १ कोटी ४० लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या पात्र महिलांच्या खात्यात रक्षाबंधाच्या आधी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी दोन महिन्याची रक्कम जमा होणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
I want to open my account for this yojana
Payal popalghat
I’ll never get the amount fr rom gov .. already my was approved
Ladki bhen yojna
Cheak your Bank DBT
I’ll never get the amount fr rom gov .. already my was approved
Mala pan nhai ale Paisa it approved
Maira first time Keya ladki bhen k ley ac
मला आजून सरकार तरफे kahi पैसे नाही मिलाले 1रु सोदा nhi
Pasa nahi ala approved asunahi Maharashtra bank account no=60501090125
Pasa nahi ala ahi ak pan rupaya nahi ala account no=60501090125
3000 नाही आले अजून
Please help me
पैसे
नाही आले अजून
माला पण न्हाई आले अजुन government कडूं एक रुपया नाही आले
माला पण न्हाई आले अजुन government कडूं एक रुपया नाही आले it’s approved also
Mla pn nahi aale paise
Mala pn nahi aale paise 3000
लाडकी बहिण योजनेचा अर्ज करून पण अकाउंट मध्ये पैसे जमा झाले नाहीत.
पैसे
नाही आले अजून
लाडकी बहिण योजनेचा अर्ज करून पण अकाउंट मध्ये पैसे जमा झाले नाहीत.
Reply
Nahi
लाडकी बहिण योजनेचा अर्ज approved होऊन पण पैसे जमा झाले नाहीत
आम्हाला कसे पैसे आले नाही अजुन आम्ही पात्र आहे या योजनेला
August 24 Madhe approval cha MSG ala pn Dec,24 month ala tri pn paise ajun ale nahi Kay problem ahe te kas check karnar kahi tri online tri complaint cha option dya na ……… Jya lokana kade Sagal kahi asun hi tyana paise ale ……
Aamhi 15 octomber la form submit Kela Hota form approval cha msg pn aala Hota pn 28 December aala Tari pn paise aale nahii
मला लड़की बहन योजना तर ₹1 मिla ला नाहीं
Sir ladki bahin yojana ka form bhara tha aur vo approved bhi ho gya tha fir bhi meri account mein paise nahi aaye Aisa kyu hua
Mala fakt ekch pahile 3000aale tyanatar nahi aala ek pan hafta