Ladki Bahin Yojana Maharashtra New Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत Ladki Bahin Yojana 1 कोटी 44 लाख ऑनलाईन- ऑफलाइन, CSC Centre पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, या योजनेला सुरुवात होऊन आता महिना झाला असून या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला महिलांना समोर आता नवीन पेंच उभा राहिलेला आहे.
या योजनेमध्ये आता 17 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी योजनेचा पहिल्या हप्ता 3000 हजार रुपये पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये सरकार द्वारा थेट हस्तांतरण केला जाणार आहे, पण या योजनेमध्ये पात्र झालेल्या काही महिलांचे बँक खाते आधार डिबीटी लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाही असा नवीन समस्या शासनापुढे उभे राहिलेली आहे, या महिलांचे पुढे काय होणार याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे तरी पण आपण ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
या तारखेला मिळणार लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हफ्ता | Ladki Bahin Yojana Pahla Hafta
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना या योजनेच्या पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी 17 ऑगस्टला 3000 रुपये मानधन सरकार द्वारा आधार कार्ड डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल अशी घोषणा शासनाने केलेली आहे, ज्या महिलेचे बँक खाते आधार कार्ड लिंक असेल त्याच महिलांना या योजनेच्या पहिल्या हप्ता त्यांच्या बँकेत मिळणार आहे.
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या हप्ता | Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment

माझी लाडकी बहीण निर्णय अर्ज छाटणी अंतर्गत शासनाच्या असे लक्षात आले की राज्यातील एकूण अर्जाच्या सुमारे 27 लाख महिला खाते आधार डीबीटीसी लिंक नसल्यामुळे त्यांना लाडकी बहिणी योजनेच्या पहिल्या हफ्ता हस्तांतरित करण्यात समस्या येणार आहे.
बँक खाते आधारला लिंक नसल्याने सरकार कडून पैसे पाठवण्यात अडचण निर्माण होत आहे, येत्या तीन दिवसात सरकारने महिला व बालविकास विभागाला महिलांचे खाते आधार कार्ड डीबीटी link करण्याचे आवाहन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत तरीपण थोड्या दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात आधार बँक खाते लिंक करणे कठीण असल्यामुळे त्यांना या पहिल्या हप्त्यापासून मुकावे लागू शकतात.
आधार कार्ड डिबीटी बँक खाते कसे लिंक करावे | Majhi Ladki Bahin Yojana Aadhar Bank DBT Link
आधार कार्ड सोबत आपले बँक खाते डीबीटी लिंक करण्यासाठी आपल्याला आपल्या संबंधित बँक ऑफिसमध्ये जायच्या आहे.
तेथे आपल्याला आधार कार्ड डीबीटी फॉर्म योग्यरित्या भरून बँकेत सबमिट करायचे आहे एक ते दोन हप्त्यांमध्ये आपले बँक खाते आधार डीबीटी सी लिंक होऊन जाईल.
तसेच या महिलांना दोन ते चार दिवसात आधार कार्ड डीबीटी सी लिंक बँक खाते करायचे असेल तर त्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे ( IPPB) खाते उघडावे त्यांचे खाते चार ते पाच दिवसात आधार DBT Link होऊन जाईल.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.