Ladki Bahin Yojana Nandurbar List :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत महिलांनी 1 कोटी 40 लाख ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, या योजनेला सुरुवात होऊन आता महिना झाला असून या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला महिलांना आता त्यांचे लाभार्थी यादी कधी येणार, लाडकी बहीण योजना लाभार्थी लिस्ट कुठे पहायला मिळेल, समोरची काय प्रोसेस करायची याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तर या पोस्टमध्ये आपल्याला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी पाहायला मिळेल तर ही पोस्ट पर्यंतच्या.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नंदुरबार | Ladki Bahin Yojana List Nandurbar Maharashtra
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांनी या योजनेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे.
लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलेल्या व योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांना आता त्याच्या लाभार्थ्याची यादी व लिस्ट पाहण्याची उत्सुकता आहे, तर आपल्याला या पोस्टमध्ये नंदुरबार महानगरपालिकेतील लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या लाभार्थ्याची यादी पहायला मिळेल.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
- १. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
- २. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
- ३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
- ४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
- ५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
- ६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
- ७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात | Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment
माझी लाडकी बहीण( ladki bahin yojana yadi ) योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 16 ऑगस्ट व 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी ( Nandurbar Municipal Corporation Labharthi Yadi )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नंदुरबार महानगरपालिका (Nandurbar Municipal Corporation )लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला नंदुरबार जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला नंदुरबार नगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.
सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
pdf to dikh nhi rahi hai