Ladki Bahin yojana List : खुशखबर! लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता मिळणार 16 ऑगस्टला, यादी लवकरच जाहीर

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पनवेल |
Panvel Municipal Corporation Ladki Bahin yojana List

Ladki Bahin yojana Panvel List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्ष आहे त्यांना या (Ladki Bahin yojana List) योजनेचा लाभ होणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजने अंतर्गत थेट 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या 2 कोटी 45 लाखावर पोहचली आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील महिलांनी सर्वाधिक म्हणजे ९ लाख ८२ हजार ११९ अर्ज भरले आहेत. तर २१ ते ३० वयोगटातील मुलींनी ७ लाख ११ हजार १११ अर्ज भरले आहेत या  सर्व महिलांना आता प्रतीक्षा फक्त पात्रता यादीची लागली आहे आपण जाणून घेऊया ही पात्रता आहे यादी कुठे पाहायची…
    जिल्ह्यातील काही नगरपालिका, महानगरपालिकांनी (Panvel Municipal Corporation Ladki Bahin yojana List )पात्रता यादी जाहीर केलेली आहे, आपले नाव यादीमध्ये कसे पाहायचे याबद्दल पूर्ण माहिती या पोस्टमध्ये मिळेल तरीही पोस्ट शेवटपर्यंत वाचावे ही विनंती.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी पनवेल यादी | Panvel Municipal Corporation Ladki Bahin yojana List


नगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…


१. गव्हर्नमेंट वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात…

माझी लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin yojana yadi ) पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी


 मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पनवेल नगरपालिका लवकरच महिला लाभार्थी यादी ( ladki bahin yojana labharthi yadi )जाहीर करणार आहे जर आपल्याला सर्वात प्रथम पनवेल तालुका यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला पनवेल नगरपालिकेच्या लाडके बहिणी योजनेच्यामुळे लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin yojana List : खुशखबर! लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता मिळणार 16 ऑगस्टला, यादी लवकरच जाहीर”

Leave a Comment