लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी संभाजीनगर | Sambhaji Nagar Municipal Corporation Ladki Bahin yojana Yadi

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Sambhaji Nagar Municipal Corporation Ladki Bahin yojana List 2024

Ladki Bahin yojana List Sambhaji Nagar Maharashtra : महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेचे सर्व महिलांनी अर्ज भरून झालेले आहेत या योजनेला सुरुवात होऊन एक महिना झालेला आहे . आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाइन सेतू केंद्रामध्ये फॉर्म भरलेले आहेत आता सर्व महिला या लाडकी बहिणी योजनेतील पहिला इन्स्टॉलमेंट ची वाट पाहत आहेत. महाराष्ट्र सरकार या योजनेतील पहिला हप्ता लवकरच महिलांना त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे याची उत्सुकता प्रत्येक महिलांना लागली आहे.
लडकी बहीण योजनेची लाभार्थ्याची यादी काही जिल्ह्यांनी जाहीर पण केलेली आहे त्यामध्ये धुळे जिल्हा सर्वात अगोदर लाभार्थी महिलांची यादी जाहीर केलेली आहे बाकी जिल्ह्यामधील लाभार्थ्यांची यादी केव्हा येणार आहे हे आपण या पोस्टमध्ये पाहूया तरीही पोस्ट सर्वांनी पूर्ण वाचावी ही विनंती


मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना लाभार्थी यादी | Ladki Bahin Yojana Labharthi Yadi


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संभाजीनगर जिल्ह्यातील साधारणता सर्व महिलांनी अर्ज भरून झालेले आहेत आता याबद्दल महिला लाभार्थ्याची यादी संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका यांच्या द्वारे जाहीर करण्यात येणार आहे आणि ही यादी संभाजीनगर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर लवकरच जाहीर करणार आहेत. यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत हे आपण पाहू शकतो.


मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभार्थी यादी संभाजीनगर | Mukhyamantri Ladki Bahin Yojana Lbharthi Yadi Sambhajinagar


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांची यादी ही संभाजीनगर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर लवकरच प्रकाशित होईल. यामध्ये सर्व लाभार्थी महिलांचे वार्ड क्रमांकानुसार यादी लागेल . या यादीमध्ये महिलांची पूर्ण डिटेल माहिती असेल त्यामध्ये महिलांचे पूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर ,आधार कार्ड नंबर, पूर्ण पत्ता, बँक खाते क्रमांक इत्यादी सर्व माहितीची डिटेल त्यांच्या नावासमोर दिसेल ही पीडीएफ फाईल आपण आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून सर्व माहिती बरोबर आहे की नाही हे व्यवस्थित चेक करायची तर ही माहिती बरोबर असेल तर आपण या योजनेमध्ये पात्र आहात.


इथे बघा सर्व जिल्ह्यांची लाभार्थी यादी

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना यामध्ये सर्व लाभार्थी महिलांची यादी लवकरच संभाजीनगर महानगरपालिका जाहीर करणार आहे सर्वप्रथम जर तुम्हाला आपल्या जिल्ह्याची यादी पाहायची असेल तर खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपण जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी पाहायला मिळेल.

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

14 thoughts on “लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी संभाजीनगर | Sambhaji Nagar Municipal Corporation Ladki Bahin yojana Yadi”

  1. नाहि आले आहे पैसे अजुन लाडकी बहिण योजना चे मो.न.9096106390

    Reply
  2. Application no.CHSI105581888 is approved but money not deposited . No any customer care service. How can people solve complaint and portal are also not fullfill

    Reply

Leave a Comment