Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र
Nari Shakti Doot App: Apply Online and Login: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरबसल्या भरू शकता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नारी शक्ती दूत ह्या ॲप गुगल प्ले स्टोअर वर लॉन्च केला आहे.नारी शक्ती दूत ॲप माध्यमातून आम्ही तुम्ही घर बसल्या लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरू शकता ते पण फ्री मध्ये, त्याचप्रमाणे तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी केंद्र मदतनीस च्या माध्यमातून ऑफलाइन फॉर्म भरू शकता.
Nari Shakti Yojana Scheme Apply Online | Nari Shakti Doot App: Apply Online and Login
आपण पाहूया आपण कसे घर बसल्या नारीशक्ती दूत किया अँप माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरू शकतो, त्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत हे टाईप करा याच्यावर ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड करायचा आहे. अँप मध्ये आपण आपल्या मोबाईल नंबर टाकून नंबर व्हेरिफाय करायचा आहे.

मोबाईल नंबर लॉगिन केल्यानंतर आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म दिसेल तिथे क्लिक करून आपल्याला आपली सर्व माहिती योग्यरीत्या भरून फॉर्म सेव करायचा आहे, त्यामध्ये आपल्याला आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड प्रमाणे टाकायचा आहे मोबाईल नंबर, लग्न अगोदरचे नाव, वैवाहिक स्थिती या सर्व बाबी अचूक भरायचे आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये कागदपत्रे कसे अपलोड करायचे Nari Shakti Doot App: Apply Online Doucument upload

मित्रांनो नव्या अपडेट नुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुम्हाला चारच कागदपत्रे अपलोड करायचे त्यामध्ये तुमचे आधार कार्ड, उत्पन्नाच्या दाखला किऊ राशन कार्ड किंवा मतदान कार्ड व फोटो, बँक पासबुक या कागदपत्रे तुम्हाला गरज आहे.
आधार कार्ड अपलोड करतांनी तुम्ही आधार कार्डच्या समोरची व मागची बाजूची फोटो काढून ते दोन्ही फोटो एकसाथ जोडुन नंतर तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक डॉक्युमेंट ची मागची पुढची फोटो काढून तुम्हाला दोन्ही फोटो एकत्र करून सगळ्यांनी ते फोटो पाच एम बी पर्यंतच्या फाईल बनवून तुम्हाला अपलोड करायची आहे.त्यामध्ये तुमच्या आधार कार्ड, राशन कार्ड, मतदार कार्ड ही डॉक्युमेंट येतात.

त्याचप्रमाणे तुम्ही आता लाईव्ह फोटो सोबत पासपोर्ट साईज फोटो पण तुम्ही या लडकी बहिणीच्या फॉर्ममध्ये अपलोड करू शकता.
सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितपणे अपलोड केली आहे ते तपासल्यावर तुम्ही फॉर्म जतन करा यावर क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल ती ओटीपी व्हेरिफाय करून तुमच्या फॉर्म सबमिट होऊन जाणार.

क्र. | पात्रता निकष |
1 | वय: 21 ते 65 वर्षे |
2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
5 | बँक खाते असणे आवश्यक |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?
अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?
रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?
लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?
लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?
लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?
लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?
लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?
लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?
लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?
लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?
लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?
अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?
लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?
लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Ladki bahin
Hi
Hello
लाडकी बहिण अर्ज चालू करा.
खूप साऱ्या लाडक्या बहिणी वंचित आहेत नोंदणी पासून.
Ladki bahin yojna cha ekhi hafta aala nahi kay karave
Ata prayent fakta 4500 milalae ajun wait karat ahot
Mala aata paryapt aik hi rupaye milale nahit
Mala paise nahi milale