Ladki Bahin Yojana : आताच एप्रिलचा हप्ता 1500 एवढ्या महिलांच्या बैंक खात्यात जमा !! ह्या महिलांना फक्त 500

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April installment update

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलै 2024 मध्ये सुरू केली होती. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्याचे महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेमध्ये गरीब आणि गरजू महिलांना 1500 रुपयांचा प्रति महिना लाभ मिळत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिल महिन्याचा लाभ हा वितरणास सुरुवात झालेली आहे जवळपास लाखो महिलांना 3 मे पासून एप्रिल महिन्याचा 1500 रुपये चा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे आता उर्वरित महिला महिलांना आज एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April installment )

9aT27Simh1I HD 1

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Apply Online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

एप्रिलचा हप्ता वितरणाचा आज दूसरा दिवस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणLadki Bahin Yojana योजनेमध्ये जवळपास दोन कोटी 43 लाख महिला या योजनेचा लाभ घेत असत या योजनेमध्ये 21 ते 65 वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या योजनेसाठी पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये 9 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये नऊ महिन्याचे १३५०० रुपये जमा झालेले आहेत परंतु आता एप्रिल महिन्याचा हप्ता हा थोडा उशिरा का होईना पण 2 मे पासून महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरानस 2 ते 3 दिवसाचा वेळ लागतो. शनिवारी 20% महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले होते आणि आज जवळपास एक कोटी महिलांचा बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे.

Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye News

एप्रिल चा हप्ता किती महिलांना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2 कोटी ४७ लाख महिला या योजनेचा लाभ घेत होत्या परंतु जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्ज फेर तपासणी प्रक्रिया सुरू झाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये 9 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये ज्या महिला शासकीय योजनेचा लाभ घेत होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होत्या अशा जवळपास 8 लाख महिला या योजनेसाठी अपात्र झाल्या होत्या असे अनेक महिला ह्या योजनेतून अपात्र झालेले आहेत.

त्यामुळे ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना योजनेतून वगळण्यात आली आहे पण अधिकृतपणे मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेतून किती महिला अपात्र झाल्या आहेत त्याची आकडेवारी सांगितली नाही त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा लाभ हा प्रसार माध्यमाच्या माहितीनुसार 2 कोटी 27 लाख महिलांनाच एप्रिल महिन्याचा हप्ता येणार असल्याचे बोलले जात आहे.

paymeent 1500

Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना आता मिळणार 500 रुपये

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये महायुती सरकारने अर्जाची फेर तपासणी सुरू केली आहे. त्यामध्ये ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्या महिलांना आता वगळण्यात येत आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजना या संजय गांधी योजना अशा कोणत्याही सरकारी योजनांचा जर लाभ घेत असतील तर त्या महिलांना सुद्धा त्या लाभातील फरकच मिळणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेमध्ये 1000 रुपये प्रति महिना महिलांना मिळतो त्यामध्ये ती जर महिला लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असेल तर त्या महिलेला फक्त 500 रुपये मिळतील.

xKH278eD Sw HD 2
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : आताच एप्रिलचा हप्ता 1500 एवढ्या महिलांच्या बैंक खात्यात जमा !! ह्या महिलांना फक्त 500”

  1. मी अंगणवाडी सेविका आहे माझे डाकुमेट बरोबर आहे तरी मला पैसे का आले नाही .

    Reply

Leave a Comment