Mazi Ladki Bahin Yojana official website
सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा आहे.यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत. विधवा, विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील यासाठी अर्ज करता येणार आहे.आधी 31 ऑगस्ट ही या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत असल्याचे बोलले जात होते. पण आता ही मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली गेली आहे. यामुळे अधिकाधिक महिलांना याचा लाभ घेता येईल अशी आशा आहे.
लाडकी बहीण योजनेत फसवणूक
लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचं समोर आलंय. एक बँक अकाऊंट 30 वेगेवगळ्या आधार कार्डशी जोडून लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचा आरोप होतोय… खारघरमधील महिला पूजा महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून भामट्यानं फसवणूक केलीय. त्याची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आलीय.. अर्ज वारंवार भरूनही दाखल होत नसल्यानं त्यांनी याची तक्रार स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडे केलीय.. त्यानंतर भामट्यानं फसवणूक केल्याचं समोर आलंय…साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावे 1 नव्हे तर 30 अर्ज भरल्याचं समोर आलंय..
आता फ़क्त आंगनवाडी सेविका कड़ेच फॉर्म भरून दया
अंगणवाडी वर्कर ग्रामसेवक वार्ड ऑफिस र च्या वर्कर गव्हर्मेंट सर्विस सेंटर परंतु आता जो कायदा समोर आलेला आहे. जो आज सप्टेंबर 2024 ला जीआर आलेला आहे. यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना 6 सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात या योजनेच्या पूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती.
आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेवेकी मार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यासाठी शासन निर्णय आला आहे .माजी लाडकी बहिण योजना मधील अर्ज अगोदर तपासणी भरून घेणे हे काम अंगणवाडी सेविका, समूह, संघटक, आणि मदत कक्ष प्रमुख ,सिटी मिशन मॅनेजर ,अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना मान्यता होती ती इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत. या शासन निर्णयाच्या दिनांक 6 सप्टेंबर 2024 पासून करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
तर भगिनींनो तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर अंगणवाडी सेविका कडे भरा . 6 सप्टेंबर 2024 पासून आपले सरकार सेतू सुविधा केंद्र अशा सेविका मदत कक्ष प्रमुख हे जे आधी प्राधिकृत व्यक्ती होते त्यांचे सर्व अधिकार आता सरकारने काढून घेतले आहे आणि आता फक्त अंगणवाडी सेविकेनेच भरलेला जाणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज भरलेला नसेल तर जाऊ अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज भरा.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
All the time nari shakti app is not working why u guys made it how apply online when anytime go to cyber or somewhere as the ask for money 200 b bugs very discussing very pathetic very disappointing government