Ladki Bahin Yojana April : लाडक्या बहिणीला खटाखट 1500 जमा होणार, या तारखेला मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra

Ladki Bahini Yojana Next installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत राज्यातील महिलांनी त्यांची आर्थिक स्थिती सक्षमीकरण व गरजू महिलांना शासनाचा प्रति महिना 1500 रुपये हप्ता दिला जातो, ही योजना राज्यातील सर्वाधिक चर्चेत योजना आहे.या योजनेमुळे राज्यातील खूप साऱ्या महिलांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा करण्यासाठी मदत झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्ता एकत्रित 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे, तसेच एप्रिल महिन्याच्या हप्ता Ladki Bahin Yojana April Hafta Date कधी येणार याबद्दल सर्व महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे, तर जाणून घेऊया याबद्दल मोठी अपडेट.

लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana April Installment Date

Majhi Ladki Bahin Yojana April Installment

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या महिलांना आतापर्यंत राज्य शासनाने 9 हप्त्याचे एकूण 10,500 रुपये त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात सरकार द्वारा जमा करण्यात आले आहेत.
तसेच एप्रिल महिन्याच्या हप्ता कधी येणार याबद्दल सर्व महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी याबद्दल मोठे वक्तव केले आहे ते म्हणाले “राज्यातील लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना देण्यात येणारे पैसे शासनाचे पैसे आहे, लाडक्या बहिणीचे पैसे मिळणाऱ असल्यांचे म्हणत भुजबळ यांनी लाडकी बहिणीचे हप्ता पुढे ढकललेल्या हप्ता वर भाष्य केले आहे.
लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या हप्ता गुढीपाडव्याला मिळणार असं सांगणं झालं होतं पण ते काही मिळाले नाही, त्यानंतर लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला अक्षर तृतीयेच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करतात असल्याची माहिती देण्यात आली आहे. Ladaki Bahini Yojana Next installment

Ladaki Bahini Yojana March Installment

या महिलांना एप्रिलचा हप्ता नाही मिळणार | Ladki Bahin Yojana Installment Date

माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत राज्य शासनाने अपात्र ठरलेल्या ९ लाखांहून अधिक अर्ज रद्द करण्यात आले आहे, विशेषता म्हणजे हा अपात्र आकडा अजून वाढवण्याची शक्यता आहे, तब्बल २५ लाख महिलांचे अर्ज रद्द होऊ शकतात, ज्या महिलांनी लाडकी बहिण योजना अर्ज करताना जे निकष शासनाने निश्चित केले होते, त्याच्या बाहेर जाऊन अर्ज भरून या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांच्या अर्जाची पुनर् तपासणी होऊन त्यांचे अर्ज या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. How to check Ladki Bahin Yojana Money Not Received

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? Ladki Bahin Yojana 10 installment

  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki Bahin Yojana )
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.

Majhi Ladki Bahini Yojana April 10th Hafta Status

डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:

  • माय आधार वेबसाइटवर जा.
  • आपला आधार क्रमांक टाका.
  • लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी वापरून व्हेरिफाय करा.

बँक खाते आणि आधार कार्ड डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:

  • ओटीपी व्हेरिफिकेशननंतर आपले आधार डॅशबोर्ड पहा.
  • बँक सीडींग स्टेटस वर क्लिक करा आणि तपासा की तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही.
  • जर स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल, तर तुमचे बँक खाते आधारसाठी डीबीटी लिंक आहे.

डीबीटीचे फायदे:

  • सरकारी योजनांचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतील.

जर लिंक नसेल तर:

  • आपल्या बँक शाखेत जा.
  • आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म व्यवस्थित भरा.
  • तो फॉर्म बँक अधिकाऱ्यांकडे सोपवा.
  • लिंकिंग प्रक्रियेला २-३ दिवस लागतील.
  • नंतर ऑनलाइन स्टेटस तपासून पहा.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यचा हफ्ता कधी मिळणार? Ladki Bahin Yojana April Hafta

लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता 25 एप्रिल पासून ते 30 एप्रिल च्या मध्ये कधी पण त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यत किती हफ्ता येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्यत 1500 रूपए हफ्ता येणार.

लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट ?

लाडकी बहीण योजनेची https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही वेबसाइट आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana April : लाडक्या बहिणीला खटाखट 1500 जमा होणार, या तारखेला मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता”

Leave a Comment