Majhi Ladki Bahin Yojana Last Date To Apply
Ladki Bahin Yojana Last Date Update : राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
माता बहिणीच्या सामाजिक व आर्थिक दृष्टीने स्वबळा उभ्या राहावा याकरिता लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केलेली आहे.
या योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति महिना 1500 पंधराशे रुपये मानधन शासनाकडून त्यांच्या बँक खात्या जमा करणार आहेत.
या योजनेची अंतिम तारीख 30 सप्टेंबर पर्यंत शासनाने वाढविली होती, पण आता खूप सारे महिलांची अर्ज पेंडिंग आहेत, खूप साऱ्या महिलांनी अर्ज रिजेक्ट झाले आहे, तर काही महिलांना अर्ज आतापर्यंत भरले नाही अशा महिलांसाठी खुशखबर आहे. त्यांच्यासाठी शासनाने नवीन तारीख वाढवून दिली आता जाणून घेऊया लाडकी बहिणीची वाढविली तारीख या पोस्टमध्ये. (Majhi Ladki Bahin Yojana Last Date To Apply)
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार 7500 हप्ता | Majhi Ladki Bahin Yojana 4TH & 5th Installment
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी अर्ज केले आहे व त्यांना जुलै ऑगस्टमध्ये पैसे मिळाले नाही व सप्टेंबर मध्ये त्यांचे अर्ज पात्र झाले अशा महिलांना ऑक्टोबर मध्ये एकूण 7500 एकत्रित मिळणार आहे त्यामुळे अशा महिलांची लॉटरी लागली आहे. तसेच ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यात चार हजार पाचशे रुपये मिळाले अशा मुलांना ऑक्टोंबर मध्ये 4 आणि 5वा हप्ता मिळून तीन हजार रुपयांच्या हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना तारीख वाढली | Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Last Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूप सार्या महिलांचे अर्ज आतापर्यंत पेंडिंग आहे व काही महिलांना आतापर्यंत अर्ज केले नाही अशा महिलांसाठी सरकार कडून आनंदाची बातमी आहे, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. (ladki bahin yojana online apply महाराष्ट्र last date)
पण काही महिलांचे अर्ज आतापर्यंत पेंडिंग व भरण्यासाठी बाकी असल्यामुळे सरकारने त्यांचे मागणी ऐकले आहे व आता लाडकी बहिण योजनेची अंतिम तारीख 15 ऑक्टोंबर पर्यंत सरकारने मुदत वाढ करून दिली आहे. (ladki bahin yojana form last date)
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज आतापर्यंत भरले नाही अशा लाभार्थींना महिलांना लवकरात लवकर अंगणवाडी केंद्र किंवा ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? | Ladki Bahin Yojana Documents List 2024 Maharashtra
- आधार कार्ड,
- मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- पिवळे किंवा केशरी कार्ड,
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका
- बँकेचे पासबूक,
- मोबाईल क्रमांक,
- पासपोर्ट साईज फोटो,
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Mi ghtspotith aahe mi
Mi majya vadilanchi reshncard chi zerox dili aahe majhe approved pn zhale pepars tarihi mala pese nahi milale mala khup garj aahe ho pesanchi
Mi khup vela tray kel but from clear hotch nhi aahe