Ladki Bahin Yojana New Helpline Number: हफ्ता नाही मिळाला इथे मेसेज करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukhymantri Ladki Bahin Helpline Number | Majhi Ladki Bahin Yojana Helpline Number

Majhi Ladki Bahin Yojana Helpline Number: महाराष्ट्रातील शिंदे सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत राज्यातील सुमारे 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेला आहे, पण अर्ज केलेल्या खूप सार्‍या महिलांना आतापर्यंत या योजनेमध्ये पैसे न आल्याने, अर्ज पेंडिंग असण्याच्या व इतर बाबी समस्या निर्माण होत आहे.

या समस्याचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी एक हेल्पलाइन नंबर (Ladki Bahin Yojana Helpline Number) घोषित केलेला आहे. ते जाणून घेऊया की या हेल्पलाइन नंबरच्या कशा प्रकारे उपयोग करायचा या पोस्टमध्ये आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर | Mukhymantri Ladki Bahin Yojana Helpline Number

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील महिलांना त्यांच्या समस्याचे समाधान व्हावे यासाठी राज्य शासनाने लाडके बहीण योजना हेल्पलाइन नंबर जारी केलेला आहे, या नंबरच्या साह्याने (Mukhymantri Ladki Bahin Helpline) महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या पण समस्याचे निराकरण या नंबर द्वारे हेल्पलाइन नंबर द्वारे करण्यात येणार आहे.
तर हा हेल्पलाइन नंबर अशाप्रमाणे आहे 98 61 71 71 71 या हेल्पलाइन नंबरच्या साह्याने आपण लाडक्या बहिणी योजनेमध्ये कोणती पण समस्या असल्याने ते आपलं निराकरण होणार आहे.

लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर कसा वापरावा

Mukhymantri Ladki Bahin Helpline Number

लडकी बहीण योजना अंतर्गत सरकारने जो हेल्पलाइन नंबर घोषित केलेला आहे या हेल्पलाइन नंबर वर तुम्ही फक्त व्हाट्सअप वर मेसेज करू शकता या हेल्पलाइन नंबर वर आपण कॉल करू शकत नाही.
98 61 71 71 71 हा हेल्पलाइन नंबर आपण आपल्या मोबाईल फोन मध्ये सेव करायचे आहे.

  • मोबाईल मध्ये हा नंबर सेव केल्यावर आपल्याला त्या नंबर मध्ये मेसेज करायचा आहे, नंतर तुम्हाला आपला भाषा निवडाच्या पर्याय येईल तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा निवडायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या विभाग निवडण्याच्या पर्यायातील तिथे तुम्हाला नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व कोकण हा विभागाचे पर्याय दिसतील तुमचा जो विभाग असेल तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
Mukhymantri Ladki Bahin Helpline Number
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्हा व मतदार संघ किंवा तालुका निवडायचे आहे.
  • त्यापुढे तुम्हाला स्त्री किंवा पुरुष हे निवडायचे आहे नंतर तुम्हाला तुमचे वयोगटांमध्ये तुम्ही मोडता तो वयोगटातील पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
  • हे सर्व सामान्य माहिती दिल्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहिजे त्या योजनेचे पर्याय तुम्हाला तिथे दिसेल त्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या पर्याय निवडायचे आहे.
Mukhymantri Ladki Bahin Helpline Number
  • त्यानंतर तुम्ही जो योजना निवडलेल्या त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती, पात्रता, अर्ज,कागदपत्रे, यादी सर्व माहिती तुम्हाला सविस्तर मिळेल.

त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही मदत हवी असेल तर तुम्ही सिलेक्ट ऑप्शन वर क्लिक करा तिथे तुम्हाला मदत ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करून तुम्हाला जे पण मदत हवी आहे ते तुम्हाला तिथे मिळून जाईल.

Mukhymantri Ladki Bahin Helpline Number


अर्जासाठी मदत पाहिजे जर काही अडचणीत असेल तर हा पहिला ऑप्शन टिक करा, कागदपत्र किंवा बँकेच्या काही समस्या असतील तर दुसरा ऑप्शन टिक करा, मंजुरी संदेश समस्या याचा अर्थ बरेच जण प्रश्न विचारत आहे की आमचा अर्ज तर पात्र झालेला आहे परंतु तसं मेसेज आम्हाला आलेला नाही तर त्याबद्दल काय करावे लागणार हे जाणून घेण्यासाठी पर्याय वर क्लिक करा, तुमचा अर्ज मंजूर असेल बँक आधारे लिंक असेल परंतु तुम्हाला अजूनही पैसे आलेले नसतील इत्यादी पर्याय तुम्हाला दिसेल. असा प्रकारे तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे, तुम्हाला जे काही समस्या आहेत तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

14 thoughts on “Ladki Bahin Yojana New Helpline Number: हफ्ता नाही मिळाला इथे मेसेज करा”

  1. 2 time message Kiya is number pe,usme likh kar aaya aapka complain darj ho gya,magar Paisa to aaya nahi, approved bhi ho gya hai,link bhi hai….

    Reply

Leave a Comment