राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह १५०० रुपये जमा होणार आहेत. २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
माझी लाडकी बहिण योजना तिसऱ्या हप्ता
“माझी लाडकी बहिण योजना” अंतर्गत, 28 जून 2024 रोजी दर महिन्याला 1500 रुपये देण्याची मंजुरी मिळाली होती. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांची एकत्र 3000 रुपये सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जमा केली गेली आहेत. तुमच्या खात्यात पैसे आले का ते तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा वापर करा. पेमेंट सप्टेंबर महिन्यात पाठवण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरु
या योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी ४० लाख बहिणींचे अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत १ कोटी ६० लाख महिलांनी अर्ज केले. त्यांना जुलै-ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ मिळाले आहे. सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्जांची छाननी सुरु असून अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटींहून अधिक महिला पात्र ठरतील, असा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
पेमेंट न आले असल्यास काय करावे?
तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत का? काळजी नका करू! सर्वप्रथम, तुमच्या बँकेत जाऊन डीबीटी (Direct Bank Transfer) सुरू करा कारण योजनेचा पेमेंट डीबीटीच्या माध्यमातून पाठवला जातो. डीबीटी सुरू करण्यासाठी किंवा आधार मॅपिंगसाठी बँकेत जा. पैसे न आले तरीही, ‘माझी लाडकी बहिण योजना’ हेल्पलाइन नंबरवर संपर्क करा. खाली दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर तुमच्या समस्येचे समाधान मिळवा.हेल्पलाइन नंबर: माझी लाडकी बहिण योजना संबंधित कोणत्याही समस्येसाठी, महाराष्ट्र लाडकी बहिण योजना हेल्पलाइन नंबरवर संपर्क करा.
हेल्पलाइन टोल फ्री नंबर: 181|9861717171
माझी लाडकी बहिण योजना पेमेंट स्टेटस कसा तपासायचा?
ऑनलाइन स्टेटस तपासण्याची पद्धत:
पहिल्यांदा PFMS (Public Financial Management System) ची ऑफिसियल वेबसाईट उघडा.
1.Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check
2.“Know Your Payment” या पर्यायावर क्लिक करा.
3.Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check
4.अर्ज करताना दिलेल्या बँकेचे नाव आणि खात्या क्रमांक भरा.
5.खात्याचा क्रमांक पुन्हा एकदा भरा.
6.कॅप्चा कोड भरा आणि “Send OTP” या बटणावर क्लिक करा.
7.तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो भरा.
8.“Submit” बटणावर क्लिक करा.
9.आता तुमच्या खात्यात सरकारकडून पैसे आले असतील तर पेमेंट स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
ऑफलाइन स्टेटस तपासण्याची पद्धत:
तुमच्या बँकच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला तुमच्या खात्याच्या बॅलन्ससाठी विचारावे.
बँक कस्टमर तुमच्या खात्याचा क्रमांक किंवा बँकसोबत लिंक केलेला मोबाइल नंबर विचारतील. खाते क्रमांक द्या. तुमच्या खात्यात पैसे आले असल्यास, ते तुम्हाला सांगतील.
तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन स्टेटमेंट मिळवू शकता किंवा ऑनलाइन बँकिंग अॅपद्वारे स्टेटमेंट तपासू शकता.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Payment status check karaila milatch nahi ahe. Account number correct asun even captcha correct takla tari incorrect dakhvat ahe.
एकदम बरोबर… अकाऊंट नंबर बरोबर असूनही स्टेटस दिसत नाही
Mla paishe nahi Aale 1 rp pn nhi aals
List pha chi website patva amravati chi
Mera status approved hai aadhar bhi link hai bank k saath or July me hi approved ho gaya tha fir bhi abhi tak ek bhi paisa nahi aaya
Maine form submit kiya 2 mnth ho gye but koyi paisa nhi aye😒
नमस्कार…
प्रिय भगिनींना नम्र विनंती आहे की
कुनाच्याही सांगन्याहुन ऐकुन आपले नुकसान करून नाही घ्यायचे
हि एक अशी योजना आहे जी महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्रं महिलांना मिळनार आहे
आणि जो पर्यंत ही योजना पुर्णता सफल होत नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही
कुंनीही काळजी करू नये
धन्यवाद…..