Lakhpati Didi Yojana in Marathi | Lakhpati Didi Yojana official Website
Lakhpati Didi Yojana in Marathi :राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकास, आर्थिक सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासनाने विविध योजनां राबविले आहे, राज्यातील महिलांसाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अंतर्गत करोडो महिलांना लाभार्थी बनविले, या योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांना महिन्यात 1500 रुपये मानधन सरकार द्वारा हस्तांतरण केला जाणार आहे.
तसेच या योजने सह केंद्र सरकारने शुरु केलेलीं लखपती दीदी योजना (Lakhpati Bidi Yojana Maharashtra)सुद्धा चर्चेत आहे.या योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 लाखा पर्यंत मदद सरकार द्वारा करण्यात येणार आहे, तर जाणून घेऊया काय आहे लखपती दीदी योजना, लखपती दीदी योजनेत किती पैसे मिळणार, लखपती दीदी योजनेत कोणते कागदपत्र लागणार, योग्यता काय आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी अशी विनंती.
लखपती दीदी योजना काय आहे | What Is Lakhpati Bidi Yojana
सरकारने खूप वर्षांपासून महिला सशक्तीकरण करण्यासाठी खुप योजना अंमलबजावणी केली आहे,
तसेच महिलांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक भाग म्हणून लखपती दीदी योजना (Lakhpati Bidi Yojana Kai Ahe) राबविण्यात येत आहे.या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 5 लाखा पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यास येणार आहे. उद्योग क्षेत्रात महिलांची भागेदारी वाढावी यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून 3 कोटी महिलांना जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
लखपती दीदी योजना कोणाला मिळणार 5 लाख रुपये | Lakhpati Bidi Yojana Maharashtra 2024
बचत गटात काम करणाऱ्या स्वयंसेवी महिलांना सरकार द्वारा उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाखा पर्यंत कर्ज बिनव्याजी मिळणार आहे.या योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तसेच त्यांनतर 1 ते 5 लाखा पर्यंत कर्ज स्वतः उद्योग करण्यासाठी मिळणार आहे.
लखपती दीदी योजना पात्रता | Lakhpati Bidi Yojana Patrata
लखपती दीदी योजना मध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी महिलेला काही अटी शर्ती पालन करणे आवश्यक आहे.
- महिलांच्या घरातील व्यक्ती शासकीय सेवेत नसावी.
- लाभार्थी व्यक्ती वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी बचतगट सदस्य असावेत.
लखपती दीदी योजना कागदपत्रे | Lakhpati Didi Yojana Document
लखपती दीदी योजनेच्या लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्र आपल्याकडे असावी.
- आधार कार्ड
- बचत गट सदस्य प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- स्वयंघोषणा पत्र
लखपती दीदी योजना अर्ज कसा करावा | Lakhpati Didi Yojana Apply Online Form
लखपती दीदी योजनेत अर्ज करण्यासाठी लाभार्थी व्यक्तिला महिला बचत गट माध्यमातून एक उद्योग धंदे चा नियोजन करावे लागणार, आपल्याला उद्योग आराखडा आपण सरकार कडे पाठविल्यानंतर आपल्या अर्जाची पडताळणी झाल्यावर आपल्याला सर्व अटी शर्थीचे पालन होत असेल तर आपल्या सरकार तर्फे 1 ते 5 लाखा पर्यंत कर्ज मिळणार दिलं जाईल.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Kindly do something for rejected application as early as possible 😞