Ladki Bahin Yojana Update
प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असतो. काही दिवसांपूर्वी आपल्या देशाच्या राष्ट्रपती मॅडम यांच्याही प्रमुख उपस्थितीमध्ये उदगीर मध्ये हा कार्यक्रम त्याठिकाणी करण्यात आला. आणि काही दिवसात पूर्वी पुण्यामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते काही विविध विकास कामांची भूमिपूजन होती. त्याच्यामध्ये काही लाडकी बहीण सोबत सुद्धा संवाद त्यांचा होता पण तो तिथं पावसा अभावी आणि रेड अलर्ट होतो त्या अभावी तो कार्यक्रम होऊ शकला नाही.
Ladki Bahin Yojana Rajyasariy melava
5 oct 2024 तारखेला ठाण्यामध्ये एक प्राथमिक म्हणजे आत्ताची प्राथमिक माहिती आहे त्यानुसार हे कार्यक्रम नियोजित आहे पण राज्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या त्या संदर्भातलं म्हणजे येण्याचं जे कन्फर्मेशन आहे .ते अद्याप पर्यंत प्राप्त झालेलं नाहीये. पण या योजनेमध्ये नेहमीच त्यांची सुद्धा आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहिलेला आहे .आणि त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत जर एखादा राज्यस्तरीय कार्यक्रमाला करता आलं तर त्याचा आम्हाला निश्चितपणाने आनंदच असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
Ladki Bahin Yojana 3rd installment akadevari
आम्ही साधारणपणे 25 तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे तो विक्रीत करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचे की 25 26 आणि 29 तारीख त्या संदर्भातले डिटेल्स मिळतील पण साधारणपणे एक कोटी 87 लाख महिलांपर्यंत या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ते DBT होणार आहे .आम्ही आता रोज 30 ते 35 लाख इतका डीबीटी हा त्यांच्या महिलांना त्यांच्या खात्यावर डीबीटी होत आहे. आणि याच्या मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले पण काही कारणास्तव ते राहिले होते की आज करायचे राहिले होते. अशा महिलांना तिन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे त्यांच्या खात्यावर जातंय त्याच्यामुळे ते चार हजार पाचशे तेच्या अकाउंटला DBT होत आहेत आणि ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेल्या त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
Ladki bahin yojana 3rd installment
आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जदार महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे. अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा फायदा घेता आला नाही. परंतु आता त्या महिलांना सुद्धा तिसऱ्या टप्प्यात आर्थिक लाभ मिळणार आहे. एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Ek pn hafta ala nhi form approve asun seeding status activate asun paise ale nhi ye account la ek pn rs
Amala milalay nahi
Amala to ek Paisa pan nhi bhetla🥺
Mla pahile 3000ale नंतरचे काहीच nhi ale