Ladki Bahin Yojana The government will recover the money
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रभर गाजत आहे परंतु या लाडकी बहिण योजनेमध्ये जे काही निकष ठरवलेले आहेत त्यास निकषाच्या आधारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो परंतु या योजनेमध्ये काही नियम आणि अटी आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटी 43 लाख महिला लाभ घेत आहेत. या योजनेमध्ये खूप असे गैरप्रकार वरती झालेले आहेत म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील अर्जाची फेर तपासण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्याच दरम्यान आता मोठे अपडेट अशी आलेली आहे की सरकारी कर्मचारी महिला या लाडक्या बहिणीचा पण लाभ घेत आहेत अशा किती लाडक्या बहिणी आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये घेऊया त्यासाठी हा पूर्ण लेख वाचा.

अर्जाची पडताळणी प्रक्रिया
माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणीची सुरुवात केली होती त्यामध्ये जवळपास चार चाकी वाहने असणाऱ्या महिला आणि सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या योजना महिलांना असा अनेक महिलांनी नीकशामध्ये बसत नाही त्या महिलांना डिसेंबर पासून वगळण्यात येत आहे आतापर्यंत तब्बल नऊ लाख महिला अपात्र झाल्या होत्या .
लाडकी बहीण योजनेचे जे निकष ठरवले आहे त्या निकषमध्ये ज्या महिला पूर्णपणे बसतात त्याच महिलांना पात्र करण्यात येत आहे माझ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चार चाकी वाहनांची लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्यामध्ये पण प्रत्येक जिल्ह्यातील महिला काही प्रमाणामध्ये अपात्र झाल्या होत्या त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना आणि किसान सन्मान निधी योजना या योजनेमध्ये पण लाभ घेणाऱ्या महिलांना पण लाडकी बहीण योजने मधून बाद करण्यात आले होते किंवा त्यातील फरक त्यांना दिला जात आहे.

किती सरकारी कर्मचारी महिला पत्र अपात्र
लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 1 लाख 60 हजार सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची तपासणी केली असता त्यामध्ये 2650 अशा महिला कर्मचारी आढळल्या आहेत की त्या महिला सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत त्यामुळे या लाडक्या बहिणीवर आता कारवाईची वेळ आलेली आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या आणि निकशामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की जी महिला सरकारी सरकारी कर्मचारी आहे त्या महिलेला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु अशा 2650 महिला अशा निर्देशनास आलेल्या आहेत त्यामुळे आता सरकार त्यांच्याकडून लाभ परत घेतील का याकडे लक्ष आहे.

अजूनही 6 लाख सरकारी महिला कर्मचाऱ्यांची होणार होणार आहे अर्जाची तपासणी प्रक्रिया अर्जाची तपासणी प्रक्रिया अजून किती महिला यामध्ये पण अपात्र होतील. माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने एक लाख 60 हजार कुणाच्या त्यांचा उपलब्ध करून दिला प्रणाली वर कर्मचाऱ्यांची नावे नोंद दिलेली होती त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. तपासण्यासाठी मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसा प्रतिमाह 1500 रुपये प्रमाणे केलेला आहे त्या महिलांना आतापर्यंत ऑगस्टपासून एप्रिल पर्यंत म्हणजेच 9 महिन्याचे प्रत्येकी 13 हजार 500 रुपये प्रमाणे 3 कोटी 58 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत त्यामुळे एवढा फटका हा राज्य सरकारला पडलेला आहे त्यामुळे आता राज्य सरकार या सरकारी कर्मचारी महिलावर कठोर कारवाई करणार आहे.
9 लाख महिलांनी घेतला होता दोन योजनाचा लाभ
लाडकी बहीण योजनेमध्ये या अगोदर पण ते गैरप्रकार निर्देशनास आला होता त्यामध्ये जवळपास नऊ लाख महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ उचलल्याचे तपासण्यात आढळून आलेले होते त्यानंतर त्यांनी लाडके बहिणीचे पंधराशे रुपये प्रति महिना लाभ घेतला त्याचवेळी केंद्र व राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेत प्रत्येकी सहा हजार रुपये लाभ मिळत असतो तोही लाभ त्यांनी घेतला होता त्यामुळे नऊ लाख महिलांना या योजनेतील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले होते.

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Sir kadhi yetil may che paise april paryant paise aale hote aata june chalu zhala .Thane west pawarnagarr
Sir ya sarkari karmachari bahini madhe amcha sarkhya samanya bahini chi kay chuki amhala tari june cha hafta dya me fakta tumcha yojnecha laabh ghete ahe .baki kontya yojana aalya tr mahit pan nahi Thane west pawarnagar