Ladki Bahin Yojana 4500 Installment :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, ‘या’ दिवशी येणार तिसरा हप्ता

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana 3rd installment date 2024

Ladki Bahin Yojana 3rd Installment : नमस्कार बहीणींनो , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभार्थी महिलांना मिळाला नाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पहिला हप्ता 4500 रुपये मानधन (Ladki Bahin Yojana 4500 Hafta) कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
हा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार आहे? हफ्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय (Ladki Bahin Yojana September Payment Date) आहे? आणि किती रुपया जमा होणार आहे असे अनेक प्रश्न लाभार्थी महिलेच्या मनात विचार येतो आहे, त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमी मध्ये जाणून घेऊया, तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

लाडकी बहीण या दिवशी जमा होणार 4500 रु | Ladki Bahin Yojana Hafta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात शासनाने जूलै महिन्यात केली होती, अनेक महिलांनी या योजनेमध्ये सहभागा घेतला आहे, आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये आँनलाईन वेबसाईट, अँप व अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज केले आहेत.
तसेच शासनाने आतापर्यंत 1.50 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी महिलेना (Ladki Bahin Yojana Beneficiary List) पहिला दोन महिन्याच्या पहिला हप्ता 3000 हजार रुपये आगस्ट महिन्यात त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
काही महिलांचे फार्म मंजूर झाले तरी पण त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे मिळाले नाही किंवा काही महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यात पात्र झाले अशा महिलांना आता या महिन्यात शासन तर्फे 4500 एकुण तीन महिन्याच्या एकत्रित हप्ता मिळणार आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळणार आहे | Ladki Bahin Yojana September Payment Date

ज्या महिलांनी जुलै, ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र झालेले आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात (Ladki Bahin Yojana 3rd Installment) त्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहे. या महिलांच्या खात्यात जुलै, आगस्ट व सप्टेंबर असे तीन महिन्याचे 4500 रुपये जमा होणार आहे अशी माहिती आहे.

या तारखेला बँक खात्यात पैसे येणार | Ladki Bahin Yojana Next Payment Date

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank accoun
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 4500rs Credited in Bank accoun

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात 16 ते 20 सप्टेंबर पर्यंत या महिलांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे, शासनाकडून अजून अधिकृत तारीख जाहीर नाही झाली आहे, तरी या तारखेच्या आत सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहे.

या महिलांना मिळणार फक्त 1500 रुपये | Ladki Bahin Yojana 2nd Installment Date

आता ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनांचा अर्ज दाखल केला आहे अशा महिलांना देखील शासनाने हफ्ता मिळणार आहे, पण या पात्र लाभार्थी महिलांना फक्त 1500 रुपये लाभ मिळणार आहे अशी माहिती आहे.
सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज दाखल करता येणार आहे.

लाडकी बहीण योजनेत इतक्या महिलां ठरल्या लाभार्थी | Ladki Bahin Yojana Beneficiary List

शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुमारे 1 कोटी 60 लाखापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे.
यामध्ये राज्य सरकारने 4787 कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. हा आकडा सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

6 thoughts on “Ladki Bahin Yojana 4500 Installment :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, ‘या’ दिवशी येणार तिसरा हप्ता”

  1. आज 15 सितम्बर है। बताया गया था कि 15 सितम्बर को जमा हो जाएगा। अभी तक कोई राशि जमा नहीं हुई है।

    Reply
  2. फ्रोम अप्रुवल झालाय तरीसुद्धा खात्यात पैसे जमा नाही झाले.
    जे खरोखर गरीब आहेत त्यांना हा लाभ मिळणार होता…
    इथे तर अगोदर जे या लाभाचे अधिकारी नाहीत त्यांनाच अगोदर लाभ मिळतोय..कटु सत्य
    आणि जे खरोखर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तळमळताहेत ते म्हणजे गरीब…
    राहुद्या साहेब त्यांनाच द्या वाटून
    आणि गरीबांनो तुम्ही अशेच मरत रहा शेवट पर्यंत
    जय हिंद जय महाराष्ट्र.

    Reply

Leave a Comment