Ladki Bahin Yojana 6th Installment Update
Ladki Bahin Yojana 6th Installment Update: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
निवडणूक संपल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सहावा हप्ता लाडक्या बहिणीच्या कधी खात्यामध्ये जमा होणार याबद्दल सर्व मोठी घोषणा महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे, तसेच नवीन अर्जदार महिला कधी पात्र होतील जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
लाडकी बहिण योजनेचा 1500 रुपये सहावा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana December Installment Update
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात घोषणा केली होती की अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच याची पूर्तता करत सरकारने संबंधित महिला व बालविकास मंत्रालया साठी 3500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे व 24 डिसेंबर पासून सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. (Ladki Bahin Yojana New Update Today)
त्याचप्रमाणे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व पात्र लाडकी बहीण योजनेच्या महिलांना 2100 रुपयाच्या वाढीव हप्ता देण्यास सुरुवात होणार आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली नवीन अर्जदार महिलांसाठी मोठी घोषणा | Mazi Ladki Bahin Yojana Official Website Arj
महायुती सरकारने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या दोन हफ्ते एकत्रित 3000 तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले होते.
आचार संहिता लागण्यापूर्वी खूप साऱ्या महिलांनी नवीन अर्ज केले होते पण त्यांची पडताळणी अजून होऊ शकली नाही.
यादरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया साइटवर सांगितले की लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2 कोटी 35 लाख महिला पात्र झालेले आहे, पण ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यात अर्ज केल्या त्यांचे अर्ज आचारसंहितामुळे प्रलंबित होते आता अशा महिलांमध्ये 12 लाख नवीन अर्ज पात्र करण्याच्या ध्यास सरकारने घेतला आहे.
त्याचप्रमाणे ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सीडींग नाही अशा महिलांचे पण आधार सीडींग करून त्यांना पण या योजनेच्या लाभ देण्याचा निर्धार सरकारने केली आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ( @Dev_Fadnavis ) , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे ( @mieknathshinde ) आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार ( @AjitPawarSpeaks ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना…— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 24, 2024
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Dear sir & Mam please meri phela bhi Pisa nhi aya h please help me
Dear sir ma’am mene ladki behen ka form bhara tha par muje abhi tak kuch msg bhi nhi aaya or paise bhi nhi aaye