Ladki Bahin Yojana New Update २०२५
Ladki Bahin Yojana New Update – लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना सशक्तीकरण व आत्मनिर्भर करून सकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनात पडला.
आणखी महिलांना आता आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार तरू आनंदाची बातमी येते आहे.
महिलां सशक्तीकरण साठी आणखी मोठे पाऊल शासनाने महिलांसाठी उचललेले आहे. आता लाडक्या बहिणीला उद्योजक होता येणार शासनाने गरीब व गरजू महिलांना एक खूप चांगली योजना सुरू केली आहे, तर जाणून घेऊया लाडक्या बहिणीसाठी शासनाची आणखी कोणी ती मोठी योजना आहे याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
महिलांना मिळणार 10000 रुपये नवीन योजना | Ladki Bahin New Yojana

लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्यात 1500 रुपये देऊन त्यांच्या जीवनात सरकारने हातभार लावलेला आहे, तसेच आता सरकार त्यांना उद्योजक व सशक्त करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन मदत करणार आहे. या योजने अंतर्गत शासन महिलांना घरा जवळ गिरणी व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणार आहे.
गावात अशा सेवा फार कमी असतात त्यामुळे महिलांना किंवा लोकांना दळणासाठी गिरणीकडे दूर जायचे लागतं.
त्यामुळे महिलांना गिरणी व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून 10,000 हजार रुपये मिळणार आहे, या योजनेत यावर 90% टक्के अनुदान मिळणार आहे व बाकीचे 10 टक्के महिलांना भरायचे आहे.
म्हणजे जर गिरणी घेण्यासाठी 10000 हजार रुपये लागत असेल तर महिलांना शासनाकडून 9,000 हजार रुपये मिळतील आणि फक्त 1000 एक हजार रुपये त्यांना भरावा लागेल.
त्यामुळे कमी पैशात गिरणी मिळेल आणि हा व्यवसाय सुरू करण्यास सोपे होईल तर त्या मोठ्या प्रमाणात पीठ तयार करून विकू शकत आणि त्यातून चांगला नफा कमवू शकतात.
या योजनेचा लाभ कसे घेऊ शकता | Pith Girni Yojana Elegibility
- अर्ज करणारी महिला महाराष्ट्राचे असावी
- ती अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा इतर मागासवर्गीय असावी
- वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे
- तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाख पेक्षा कमी असावे
- ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना आधी संधी दिली जाईल.
- दारिद्र रेषेखालील महिलांना आधी संधी दिली जाईल.
अर्ज करताना लागणारे कागदपत्रे | Apply Online Documents
योजनेच्या लाभ घेण्यासाठी महिलांना खालील कागदपत्र द्यावी लागतात
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्न दाखला
- कास्ट सर्टिफिकेट
- रहिवासी दाखला
- बँकेचे पासबुक
- दोन पासपोर्ट फोटो
- गिरणी खरेदीसाठी कोटेशन
अर्ज कुठे करायचा | Apply Online Link
पीठ गिरणी योजनेच्या लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या अर्ज आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अर्जाची लिंक मिळेल व तिथे संपूर्ण माहिती घेऊन आपण तिथे अर्ज करू शकता.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.