Ladki Bahin Yojana May & June Installment 3000 Rupaye Update
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकार ची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मे महिन्याच्या हप्ता अजूनही जमा झालेल्या नाही त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्याचा हप्ता सोबत येण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते परंतु प्रत्येक महिन्याच्या हप्त्याला उशीर होत असल्यामुळे मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र 3000 मिळण्याचे प्रसार माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. या बद्द्द्ल सविस्तर माहिती घेउया.

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना आहे 2024 मध्ये सुरू केलेली एक राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची योजना ठरलेली आहे ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे.
लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास मंत्री आणि तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची अंमलबजावणी होत असते या योजनेमध्ये आतापर्यंत दहा हप्त्याचे वितरण पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे पात्र महिलांना आतापर्यंत 10 महिन्याचे 15000 रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे आता प्रतीक्षा आहे ते अकराव्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याची 1500 रुपये कधी येतील.

मे महिन्याचा हप्ता कधी येईल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये एप्रिल महिन्याच्या 10 वा हप्ता हा एप्रिल महिना संपल्यानंतर 2 मे रोजी पासून येण्यास सुरुवात झाली होती त्याच उद्देशाने आता मे महिन्याचा हप्ता पण मे महिन्याचे दोन दिवस झाले तरी पण अजूनही 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आलेले नाहीत त्यामुळे मे आणि जून महिन्याचे 3000 रुपये देण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये या योजनेच्या निकषानुसार किंवा नियम अटीनुसार प्रत्येक महिन्याचा लाभ हा 15 तारखेपर्यंत वितरित करण्याचे सांगितले होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे व आर्थिक बजेटमुळे दर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यास उशीर होत आहे त्यामुळे मे महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही म्हणून आता मे आणि जून चे 3000 रुपये एकत्र 15 जून रोजी येण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशेष अटी व निकष्याचे पालन करावे लागते या योजनेअंतर्गत पात्र महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
पात्र महिला हे महाराष्ट्राची निवासी असणे गरजेचे आहे त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे आणि त्या महिलेच्या घरी चार चाकी वाहन नसावे ट्रॅक्टर वगळता हे जर सर्व निकष योग्यरीत्या असतील तर ती महिला या योजनेसाठी पात्र आहे आणि त्या महिलेला पुढील लाभ मिळत राहील.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
May cha ladki bahin yojneche paise ajun nahi milalet
Sir punyat ladkya bahiniche paise aale nahi
Sir 2 mahinyache paise pathawa
Mala ajun may che paise ale nhit