Ladki Bahin Yojana March 3000 Hafta Jama: खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आला की नाही असं तपासा स्टेटस

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana February पैसे कधी जमा होणार

Ladki Bahin Yojana Feb Installment Date : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली व निवडणुकीदरम्यान योजना गेम चेंजर ठरली.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमा दरमहा 1500 रुपये हप्ता जमा करण्यात येत आहे, लाडक्या बहिणीला फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत महिला दिनाच्या पूर्वसंध्यापासून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर जाणून घेऊया याबद्दल मोठी अपडेट सविस्तरपणे.

लाडकी बहिणीला महिला दिनाची बंपर गिफ्ट | Ladki Bahin Yojana March 9th Hafta Date

Ladki Bahin Yojana February 8th Installment Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्ता व मार्च महिन्याच्या नववा हप्ता एकत्रित देण्याच्या निर्णय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केला आहे.(Ladki Bahin Yojana March Installment)
त्यामुळे राज्यातील महिलांच्या मनामध्ये आनंदी वातावरण आहे, 7 मार्च 2025 पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्ड डिबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात दोन महिन्याच्या सम्मान निधी 3000 रुपये मानधन जमा करण्यात येणार आहे.
त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात फेब्रुवारी मार्च महिन्याच्या एकत्रित 3000 रुपये मानधन जमा होणार आहे.

बँक खात्यात पैसे आले? असं तपास बँक स्टेटमेंट | Ladki Bahin Yojana March Hafta Status

Ladki Bahin Yojana 8th February Installment

तुमच्याकडे मोबाइल असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असेल तर तुम्हाला SMS द्वारे कळविण्यात येणार आहे.(Ladki Bahin Yojana March Payment Status )

तुमच्या अर्जाची स्थितीचा तपासा

  • सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज पात्र झाले का नाही याचे स्टेटस तपासाच्या आहे. यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप वर लॉगिन करायचे आहे, तो पर्याय नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावे लागेल तिथे लॉगिन करून आपल्या स्टेटस चेक करायचा आहे. (Ladki Bahin Yojana Application Status)

मोबाईल नंबर चा वापर करून लॉगिन करा

  • आपला अर्ज चेक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबरचा वापर कराच्या तेथे OTP आल्यानंतर तो घरी काय करून तुम्ही आपल्या अर्ज स्टेटस चेक करू शकता.

बँक स्टेटमेंट चेक करा

  • बँक खात्याशी संबंधित स्टेटमेंट चुकीचे असल्यास पैसे मिळवण्यात विलंब होऊ शकतो, त्यामुळे आपण फॉर्म भरताना IFCI कोड खातेधारकाचे नाव बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकला की नाही हे चेक करा.

लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाइनवर संपर्क करा

  • लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एक हेल्पलाइन नंबर १८१ उपलब्ध आहे, तुम्ही त्या हेल्पलाइनवर संपर्क साधून किंवा ई-मेल पाठवून तुम्ही आपला स्टेटस चेक करू शकता. (Ladki Bahin Yojana Helpline Number)

सरकारी कार्यालयात भेट

  • जर तुम्ही ऑनलाईन अर्जाची चेक करण्याचा समर्थ असाल तर तुम्ही योजनेचे काम पाहणाऱ्या स्थानीक सरकारी कार्यालयात भेट देऊन आपला अर्ज क्रमांक व आवश्यक कागदपत्रे सादर करून स्टेटस चेक करू शकता.

योजनेच्या पात्रताच्या अटी पूर्ण केल्याचे खात्री करा

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने काही अटी व शर्तीने दिल्या होत्या त्याचे पालन आपण पूर्ण करतो की नाही याची खात्री करा व कागदपत्रे व्यवस्थित आहेत की नाही यांच्या पडताळणी करा.

Ladki Bahin Yojana 9 Hafta Status Faqs

लाडकी बहीण योजनेचा नववा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहिणीचा नववा हप्ता ८ मार्चपासून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. Ladki Bahin Yojana 9 Hafta Date

लाडकी बहीण योजनेचा नववा हप्ता किती रुपये मिळणार?

Ladki Bahin Yojana 9 Hafta लाडकी बहीण योजनेच्या नववा हप्तात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या एकत्रित 3000 रुपये लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana 3.0 Registration?

2025 मध्ये पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचा विचार महिला बाल विकास विभाग व राज्य सरकार करू शकते. Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply

Ladki Bahin Yojana February पैसे कधी जमा होणार?

फेब्रुवारी चा हप्ता मार्च महिन्यात महिला दिनाच्या 8 मार्च पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

24 thoughts on “Ladki Bahin Yojana March 3000 Hafta Jama: खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आला की नाही असं तपासा स्टेटस”

  1. 3000रु .तर आलेच नाहीत 1500 रु आले आहेत . फसवणूक करत आहेत का सरकार..

    Reply
  2. फक्त मॅसेज पाठवत चालले आहेत पण पैसे काही महाराष्ट्र मुंबईत आले नाहीत बऱ्याच बहिणींना..काहीना 1500 च आले आहेत 3000च्या नावाखाली.. अफवा जरा कमी पसरावा…,🙏🙏😡

    Reply
  3. 1500रु आले फक्त
    फेब्रुवारी व मार्च असे मिळून 3000येणार होते असे का बर झाल दरवेळेस जे बोलतात तसे होत नाही

    Reply
  4. 1500 च आलेत 3000 नाही नुसत्या थापा मारल्यात 3000मिळणार म्हणून, खोटारड सरकार

    Reply

Leave a Comment