Ladki Bahin Yojana Last Date Extended : लाडकी बहीण योजना शेवटची संधी अर्ज करण्यासाठी तारीख वाढली? – Aditi Tatkare

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Last Date Extended or Not

Ladki Bahin Yojana Last Date Update : राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे चर्चा सर्व दूर होत असताना आता या योजनेची आखरी तारीख संपली असून आता समोर या योजनेमध्ये अर्ज करता येणार की नाही याबद्दल काही महिलांच्या मनामध्ये शंका आहेत.परंतु महिलांचा वाढता प्रतिसादामुळं अर्ज दाखल करण्याची तारीख 31 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही अनेक महिलांनी काही कारणामुळं अर्ज दाखल केले नव्हते. पण अशा महिलांना आता अर्ज (Application) दाखल करण्यात येणार आहेत का? सरकारनं अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिली आहे का? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे.(Ladki bahin yojana last date 2024 extended)
तर याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये तरी पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार हफ्ता| Ladki Bahin Yojana Money Transfer Date in Octember

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेमध्ये अर्ज दाखल केलेला आहे त्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त महिला पात्र झालेल्या आहेत त्या व्यक्तीमध्ये राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये माणसां सरकार द्वारे आधार कार्ड लिंक घातलेल्या बँकातून जमा करण्यात येणार आहे आतापर्यंत तीन महिन्याच्या हप्ता शासनाने पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे व तसेच दिवाळीच्या हफ्ता (ladki bahin yojana diwali bonus) एकत्रित देण्याच्या निर्धार शासनाने केलेला आहे.

कधी येणार दिवाळी भाऊबीजेच्या बोनस हप्ता | Ladki Bahin Yojana Diwali Bonus Hafta

Ladki bahin yojana installment Date
Ladki Bahin Yojana Last Date Update

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना नोव्हेंबर महिन्यात दिवाळी (Ladki bahin yojana 4th installment date )असल्यामुळे नोव्हेंबर व ऑक्टोबर महिन्याचे एकत्रित ३००० तीन हजार रुपयांच्या हप्ता साहा ऑक्टोंबर पासून त्यांच्या आधार कार्ड असलेल्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती शासनाने दिलेली आहे.

लाडकी पहिली योजनेत अर्ज करण्याची आखरी तारीख काय आहे | Ladki Bahin Yojana Last Date Online Apply

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खूप साऱ्या महिलांचे अर्ज पात्र झाले आहे व काही arj आतापर्यंत पेंडिंग स्टेटस मध्ये आहे तर काही महिलांचे आधार कार्ड DBT बँकेचे लिंक नाही अशा महिलांना त्यांचे अर्ज पात्र करण्यासाठी सरकार मुदतवाढ 15 October पर्यंत मुदतवाढ देण्याची माहिती सुत्रांनी सांगितले आहे तसेच महिला बाल विकास मंत्री अदिति तत्कारे यांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे.(Ladki Bahin Yojana Last Date)

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

31 thoughts on “Ladki Bahin Yojana Last Date Extended : लाडकी बहीण योजना शेवटची संधी अर्ज करण्यासाठी तारीख वाढली? – Aditi Tatkare”

  1. Aaj prynt 1rs pn nahi midala mala maz sagd kahi brobar aahe account kyc aadhar seeding sagd ok aahe August madhe mi form bhrl te approved pn zal pn aata prynt mala ekhi paise midale nahi takrar krun pn koni tyavr action ghet nahi aahet Jr asch yojna asel tr mg Kay kamachi hi yojna jyat ardhya lokana tumhi paise det aahat n ardhya lokana nahi mg Kay arth as dikhava krun

    Reply
  2. मी 30 सप्टे्मबर ला अर्ज केला. मला 30 आक्टोबर ला 4500 आले आणि 9 तारखेला 3000 आले. आक्टोबर आणि नोव्हेंबर चा हफ्ता आला. धन्यवाद शिंदे साहेब .

    Reply
  3. Pls open again I have nt taken the form due to my parents were ill that’s why I can’t go outside pls open once again ladki bahin Yojana scheme thanks

    Reply
  4. पहले के लोगो को पैसा मिला ही नहीं अभी तक,सब कुछ ok होने के बाद भी तो नई वाले के साथ क्या होगा…?

    Reply
  5. Antim tarikh 31 August karnyat yavi jyamule Rahilelya bahinina madat milel barayach janina Aadhar seeding cha issue hotoy

    Reply
  6. Ekahi hafta alela nahi ajun.
    Sagle updated ahe tarihi nemka kuthe kay problem hotoy samjat nahi.
    Ardhya lokanche sagle paise ale pan majha ekahi hafta ala nahi.
    Ase ardhya lokanna deun ardhyanna nahi dyaycha kuthla flow follow kelay jatoy.
    Sarkha bank madhe jaun check sudha kelay kahi issue asel tar pan te hi nahi karan sangitlay pramane sagle updated ahe.
    Yojana ardhyana phakt labhtey bakincha kay.
    Please bagha.

    Reply
  7. अर्ज करण्याची मुदत वाढवा आपली मेहरबानी होईल. नोव्हेंबर पर्यंत करा. 🙏🙏🙏🙏🙏🙏

    Reply

Leave a Comment