Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता 3000 रुपये जमा होतील,पहा सविस्तर माहिती

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June + Jully Hapta 3000 Out

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक योजना महिलांसाठी वरदान ठरलेली आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटी 41 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिन्याला 1500 रुपये ची आर्थिक मदत मिळत असते.
दर महिन्याचा 1500 रुपये हप्ता हा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होत असतो या आर्थिक मदतीमुळे कर्ज महिलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतात आणि त्यांना महिला सक्षमीकरण करण्यासाठी मदत होते. यामुळे महिलांचे कौटुंबिक जीवन हे सुधारण्यासाठी एक मदत मिळत असते. ज्या महिलांना जुनचा हप्ता आला नाही तय महिलाना 3000 रुपये हप्ता येणार या बद्दल सविस्तर माहिती घेउया.

Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra
Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharastra Gov.in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 12 हप्त्याचे वितरण हे पूर्ण झालेले आहे. ज्या पात्र महिला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आता जून महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये जमा करण्यात आलेला आहे पण अजून काही उर्वरित महिला आहे ज्यांच्या बँकाच्या आजूनही जून महिन्याचा हप्ता हा जमा झालेला नाही.
प्रत्येक महिन्याचा हप्ता 1500 रुपयांच्या आधारावरती पात्र महिलाही घर खर्चाचे नियोजन करत असते त्यामुळे कुटुंबातील मुलांचे शाळेचा खर्च आणि दैनंदिन खर्च हे आवश्यक अशा गरजा पूर्ण करण्यासाठी त्या पैशाचा वापर करत असते परंतु अजून जून महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत.अशा महिलांना आशा लागलेली आहे की जून महिन्याचा हप्ता कधी येईल त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल का नाही या आशेवर बसलेल्या आहेत.

png15

राज्य सरकारकडून अपुरी माहिती त्यामुळे महिला चिंतेत

लाडकी बहीण योजनेमध्ये मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 28 जून रोजी सांगितले होते की अर्थ खात्यातून जून महिन्याच्या हप्त्यासाठी 2989 कोटी रुपये निधी हा महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे.
त्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 7 दिवसाच्या कालावधीनंतर म्हणजेच 5 जुलै रोजी आपल्या एक्स्पोर्ट वरती माहिती ते सांगितले की जून महिन्याचा हप्ता वितरण प्रक्रिया चालू झालेली आहे. काही दिवसामध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाला परंतु लाखो महिला अजूनही जून महिन्याच्या हप्त्यापासून वंचित आहेत त्यामुळे जून महिन्याचा हप्ता महिलांना कधी मिळेल त्यांना सुद्धा माहिती नाही आणि राज्य सरकारकडून पण काही अपडेट माहिती मिळाली नाही त्यामुळे सर्व महिला त्यामुळे सर्व महिला आपुर्या माहितीमुळे चिंतेत राहत असतात.

yojana 3


जून जुलै चा हप्ता एकत्र येऊ शकतो 3000 रुपये

लाडकी बहिण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता वितरण प्रक्रिया 5 जुलैपासूनच सुरुवात झालेली होती परंतु लाखो महिलांना आतापर्यंत पण जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणि जवळपास 80 टक्के महिलांना जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि 20 टक्के महिलांना हप्ता 1500 रुपये जमा झालेला नाही.
अनेक महिलांच्या बँकांमध्ये जुनचा हप्ता जमा झालेला नाही त्या महिलांना अशी अपेक्षा आहे की जून महिन्याचे 1500 आणि जुलै महिन्याचे 1500 असे मिळून 3000 रुपये एकत्र येण्याची शक्यता आहे कारण असे की जुलै महिन्याची आज 17 तारीख असून जुलै महिन्याचा पण हप्ता येण्याचे काही दिवस शिल्लक असल्यामुळे सर्व महिलांना अपेक्षा लागुण आहे की दोन महिन्याचे मिळून 3000 रुपये बँक खात्यात जमा होतील. या आधी पण अनेक महिन्यांमध्ये असेच घडले आहे त्यामुळे महिलांना अशी अपेक्षा निर्माण झाली आहे जर दोन हप्ते एकत्र मिळाल्यास महिलांना त्यांच्या आर्थिक स्थितीवर आणि त्यांना कौटुंबिक जीवनात चांगली मदत मिळेल.

Majhi Ladki Bahin Yojana First Installment:

कोणत्या महिलांना हप्ता मिळत असतो

लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारीपासून सुरू केलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेमध्ये लाखो महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करत आहेत आणि या योजनेचा लाभ घेता येत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे त्यामुळे ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे जे निकष सुरुवातीला ठरवले आहेत त्या निकषांमध्ये ज्या महिला बसतात त्याच महिलांना पुढील हप्ते पण मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेत आहेत अशा महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे आणि ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशाच महिलांना प्रत्येकी महिन्यामध्ये हा 1500 रुपये हप्ता जमा होईल त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यासाठी आपले बँक खाते आधार कार्ड ची लिंक आहे का नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment