Ladki Bahin Yojana : उर्वरित महिलांच्या बँक खात्यात आजपासून जून महिन्याचा हप्ता 1500 जमा होणार , बँक डीबीटी सर्वर चालू

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June Installment 1500 Rupaye Update :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जून महिन्याचे 1500 जमा झालेले आहेत तर उर्वरित महिलांच्या बँक खात्यात अजूनही जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana )

Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update,
Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update,

Majhi Ladki Bahin Yojana Maharastra gov.in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana June Installment जून महिन्याचा हप्ता

महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे जून महिन्याचा हप्ता 5 जुलै पासून सुरुवात झाली आहे राज्याच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात गेल्या एक दोन दिवसापासून जून महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत.
जून महिन्याचे पंधराशे रुपये काही जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु उर्वरित काही महिला अशा आहेत की त्यांना अजूनही जून महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्याचे कारण असे की काही तांत्रिक बिघाडामुळे विभागाकडून पैसे पाठवण्यास विलंब होत आहे.

png17

परंतु आज उद्या पर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जे महिन्याचे 1500 रुपये जमा होतील. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी 5 जुलै रोजी जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता येण्यासाठी काही कालावधी लागतो तसेच जून महिन्याचा हप्ता येण्यासाठी चार-पाच दिवस दिवसाचा वेळ हा लागणारच आहे. त्यामुळे ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही कारण एक- दोन दिवसांमध्ये त्यांच्या पण बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे 1500 रुपये जमा होतील त्यासाठी तुम्हाला आपल्या जवळील बँकेमध्ये जाऊन आपले बँक खाते चेक करावे लागणार आहे.

WhatsApp Image 2025 07 10 at 11.32.51

बँकेमध्ये डीबीटी सर्वर डाऊन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता वितरणास पाच जुलै पासून सुरुवात झालेली आहे लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये जुनचा हप्ता जमा पण झालेला आहे पण अजूनही उर्वरित महिला आहेत त्यांना आतापर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्याचे कारण असे की 5 जुलैपासून महिला व बालविकास विभागाकडून जून महिन्याचा हप्ता वितरण सुरुवात झाली.

png15


परंतु बँकेच्या डीबीटी सर्वर डाऊन झाल्यामुळे अर्ध्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले परंतु अजूनही लाखो महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत एकाच वेळी महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात होते त्यामुळे एकाच दिवशी एक करोड महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा आणि दुसऱ्या दिवशी उर्वरित दिड करोड महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचा हप्ता हा येत असतो परंतु या जून महिन्याच्या हप्ता वितरणा वेळेस बँकेमध्ये DBT सर्वर डाऊन झाल्यामुळे काही महिलांना पैसे आले आणि काही महिलांना अजूनही यायचे आहेत आता सर्वर चालू आहे त्यामुळे आज पण उर्वरित महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील.

किती महिलांना जूनचा हप्ता मिळाला आणि किती महिला महिलांना नाही मिळाला

लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता वितरणास पाच जुलैपासून सुरुवात झालेली आहे परंतु अर्ध्याच्या वर महिलांना जवळपास 1.4 करोड महिलांच्या बँकांच्या मध्ये अजूनही जून महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत त्यामुळे उर्वरित महिला जून महिन्याच्या पंधराशे रुपये ची वाट पाहत आहेत.

png13


उर्वरित महिलांना आज उद्यापर्यंत 1500 रुपये त्यांच्या डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये जमा होतील कारण कालपासून डीबीटी सर्वर हे चालू झालेले आहे ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्या महिलांनी आपले बँक खाते चेक करायचे आहे आज उद्यापर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होते. पाच जुलैपासून जून महिन्याचा हप्ता यांना सुरुवात झाली होती पाच जुलै रोजी काही लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे आले होते त्यानंतर एकाच वेळी दोन करोड 41 लाख महिलांना डीबीटी मार्फत पैसे पाठवले जातात परंतु या महिन्यांमध्ये बँकेचा सर्व प्रॉब्लेम आल्यामुळे काही महिलांना 5 जुलै रोजी तर काय महिलांना 8 जुलै रोजी तर काही महिलांना आता 10 जुलै पासून एक- दोन दिवसांमध्ये असे करून सर्व लाभार्थी पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment