Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी जर या 7 नियमांत बसतील तरच जुलै चा हप्ता मिळणार 1500 रुपये

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Jully 1500 Rupaye Installment Updated News :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना आहे. मागील वर्षी 2024 मध्ये ही योजना सुरू केली होती आणि पात्र महिलांना जुलै 2024 पासून दर महिना 1500 रुपयांचा हप्ता देण्यात आला होता तेव्हापासून आतापर्यंत लाडकी बहिण योजनेमध्ये 12 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे पात्र महिलांच्या बँकाच्या मध्ये जमा झाले आहे.

WhatsApp Image 2025 06 05 at 00.51.24 2


लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जदार सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील वर्षी सरसकट 1500 रुपये देण्यात आले , परंतु विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेची अर्जदार महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये जवळपास लाखो महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत. सुरुवातीपासून लाडकी बहीण योजनेचे काही निकष ठरवले होते त्यांनी निकशाच्या बाहेर जाऊन ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पण अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालूच आहे आता राज्य सरकारने नवीन नियम लागू केले आहेत ज्या महिला या लडकी बहिण योजनेच्या नवीन नियमामध्ये बसतील त्याच महिलांना पुढील हप्ते मिळणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया खालील दिलेल्या प्रमाणे लाडकी बहिण योजनेचे नवीन नियम आहेत.

वयोमर्यादा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासूनच सांगितले होते की जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलेचे वय हे 21 वर्ष पूर्ण आणि 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.


महाराष्ट्र राज्याची रहिवासी
लाडकी बहिण योजनेमध्ये जर प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर अर्जदार महिलाही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे जर ती अर्जदार महिला राज्याच्या बाहेरही असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. एकाच कुटुंब मध्ये फक्त 2 महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात

sddefault


उत्पन्नाची अट

लाडकी बहीण योजनेमधील अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास त्या महिलेला या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही.


सरकारी कर्मचारी कुटुंब

जर अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर राज्य शासन किंवा महामंडळ किंवा इतर कोणत्याही शासकीय नोकरीमध्ये रुजू असेल किंवा सरकारी कर्मचारी होता परंतु आता सेवानिवृत्त असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Ladki Bahin Yojana


सरकारी योजनेची लाभार्थी महिला

जर लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जदार महिला लाभ घेत असेल परंतु तीच महिला जर कोणत्याही राज्यातील कोणत्याही शासकीय योजनेचा पण लाभ घेत असेल म्हणजेच राज्यातील दोन सरकारी योजनेची जर लाभार्थी महिला असेल तर त्या महिलेला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना


राजकीय कुटुंबातील लाभार्थी महिला

लाडकी बहीण योजनेमधील अर्जदार महिलाही जर माजी आमदार किंवा खासदार अथवा सरकारी संस्थेतील संचालक अध्यक्ष यांचा कुटुंबामधील महिला असेल तर त्या महिलेला या योजनेमध्ये या योजनेमधील पुढील लाभ मिळणार नाही.


चार चाकी वाहन

अर्जदार महिलेच्या कुटुंबामध्ये जर चार चाकी वाहन असेल तर त्या महिलेला लाडकी बहिण योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही त्यामध्ये ट्रॅक्टर वगळता कोणतेही चार चाकी वाहन असेल तर ती महिला या योजनेसाठी पुढील हप्त्यासाठी अपात्र असेल.

new feature image

ladki bahin.maharashtra.gov.in login

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

FAQ

1 . योजना के तहत लाभ कैसे मिलेगा?

पात्र महिलाओं को 1,500 रुपये की राशि DBT (Direct Benefit Transfer) के माध्यम से सीधे उनके बैंक खाते में जमा की जाएगी. 

2 . योजना में फर्जी लाभार्थियों के खिलाफ क्या कार्रवाई की जाएगी?

महाराष्ट्र सरकार फर्जी लाभार्थियों की पहचान करने और उनके खिलाफ कार्रवाई करने के लिए डेटा की जांच कर रही है. 

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

8 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी जर या 7 नियमांत बसतील तरच जुलै चा हप्ता मिळणार 1500 रुपये”

  1. Sir tumhi dilelya saglya ati madhe mi patra aahe 3 mahinya purvi majhe Mr heart’ attack’ ne expire jhalet mala paise chi garaj aahe aaditi thakre madam majhe age 43 aahe mala aata parynatch sagle hafte milale dhanyawad 🙏 yapudhe hi milave aahi request karte

    Reply
  2. Solapur April pasun Ala nahi sagli rules correct 💯 ahe gharat hamcha sasucha alahe maja nahi

    Reply
  3. दिलेल्या अटींनुसार मला कोणताच लाभ मिळत नाही तरी माझे जून चे पैसे आले नाहीत

    Reply

Leave a Comment