Ladki Bahin Yojana Jully 1500 Rupaye Installment News :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेली महिला महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना ही राज्याची सर्वात मोठी योजना बनलेली आहे. या योजनेमध्ये महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि गरजू महिलांच्या कुटुंबासाठी या योजनेचा लाभ 1500 रुपये मिळत असतो त्यामुळे या योजनेचे मुख्य उद्देश आहे महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुधारणे आहे. या योजनेमध्ये राज्य सरकारचा एक धोरण आहे ते गरीब रेषेखालील सर्व महिलांना त्यांच्या कुटुंबचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी दर महिन्याला 1500 रुपये चा लाभ दिला जातो. लाडकी बहिण योजना 13 वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. सुत्रकडून नुकतीच माहिती आली आहे की लाडकी बहिण योजनेचा 13 वा हप्ता (Ladki Bahin Yojana 13 th Installment Date 2025) पात्र महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल.

ladki bahin.maharashtra.gov.in
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

लाडकी बहिण योजना नवीन निकष काय आहेत? :
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी काही महत्त्वाचे नवीन निकष लागू केले आहेत : (Ladki Bahin Yojana Beneficiary Status Check)
शेतीची मर्यादा : लाभार्थी महिलेच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती असू नये. जर महिलेच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल, तर ती या योजनेसाठी अपात्र ठरेल.
सरकारी नोकरी : जर महिला शासकीय नोकरीत असेल, तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
चार चाकी वाहन : जर महिलेच्या नावावर चार चाकी वाहन असेल, तर ती या योजनेसाठी अपात्र ठरेल. जर तिला अगोदरच लाभ मिळत असेल, तर तो थांबवण्यात येईल.
कुटुंबातील वाहन : आता, महिलेच्या पती किंवा सासऱ्याच्या नावावर चार चाकी वाहन असेल, तरही ती अपात्र ठरेल. हे नवीन निकष एकत्रित किंवा विभक्त कुटुंबांसाठी लागू आहेत.
इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला : जर महिला इन्कम टॅक्स भरत असेल, तर ती या योजनेसाठी अपात्र ठरेल. सरकारच्या मते, या योजनेचा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठीच असावा.
एक विशेष मोहीम सुरू केली आहे:

लाडकी बहीण योजना पात्रता
० अर्जदार महिला असणे गरजेचे आहे.
० अर्जदार महाराष्ट्राची रहिवासी महिला असणे गरजेचे आहे.
० अर्जदार महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
० अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
० अर्जदार महिलेचे बँक खाते हे आधार कार्डची लिंक असणे गरजेचे आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये लाभ
० पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयेचा लाभ दिला जातो.
० अर्जदार महिलेच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून पैसे 1500 रुपये पाठवले जातात.
० पात्र महिलाही तिच्या कुटुंबामध्ये शिक्षण, पोषण आणि स्वास्थ्य यासाठी 1500 रुपयाचा उपयोग करू शकतो.

जुलै महिन्याचा हप्ता कधी येइल
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 12 हप्त्याचे वितरण पूर्णपणे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाणे जमा झालेले आहेत.
5 जुलैपासून सुरू झालेल्या जून महिन्याचा हप्ता 12 वा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत परंतु आता सर्व लाडक्या बहिणींना अपेक्षा लागली आहे ती जुलै महिन्याचा 13 वा हप्ता कधी येईल तर सूत्राच्या माहितीनुसार जुलै महिन्याचा 13 वा हप्ता 1500 रुपये हा 31 जुलैपासून 8 अगस्टच्या अगोदर पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता दाट शक्यता आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mla paise milat nahit
Sir mala ajun paryant june cha hafta aala nahi
June cha hapta ala anhi ajun kahiahilana tyach baga pahila
मला पण जून महिन्याचे पैसे मिळाले नाही