Ladki Bahin Yojana JALNA MUNICIPAL CORPORATION
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालेले आहे, ही योजना आतापर्यंतची सर्वात बहुचर्चित योजना ठरली आहे.
लाडकी बहीण योजनेचा महायुतीला पण खूप मोठा फायदा झालेला आहे, पण आता या योजनेमध्ये महिलांना अपात्र करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप घोटाळे आणि गैरप्रकार उघडकीस आले आहेत.
त्यामुळे आता राज्य सरकार या लाडक्या बहिणी योजनेच्या मधील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जोरावर करत आहे. सध्या जालना जिल्ह्यातील 70000 महिलांच्या पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामधील किती महिला पात्र होतील आणि किती महिला अपात्र होतील याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(LADKI BAHIN YOJANA JALNA MUNICIPAL CORPORATION)

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

जालना जिल्ह्यातील एवढ्या महिलांची पडताळणीJALNA MUNICIPAL CORPORATION
जालना जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या जवळपास 8 लाखाच्यावर आहे, त्यामध्ये महिला आतापर्यंत पात्र होत्या परंतु आता जालना जिल्ह्यातील सर्व महिलांचे अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असताना जवळपास 70 हजार महिलाचे हप्ते थांबून ठेवले आहेत.(JALNA MUNICIPAL CORPORATION)
जालना जिल्ह्यातील 70 हजार महिलांचे अर्ज आहे त्यामधील काही महिलांनी शक्कल लढवून या योजनेचा लाभ घेतला आहे, तर काही महिलांनी एकाच कुटुंबातील दोन-तीन महिन्यांनी या योजनेचा लाभ घेतला.
त्यामुळे सरकारने आता अंगणवाडी सेविकांना या सर्व अर्जाची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे या सर्व महिलांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका या 70 हजार महिलांमधील प्रत्येक अर्जाची पडताळणी करून त्यामध्ये पात्र महिला वेगळ्या करणार आहेत आणि अपात्र महिलांची यादी वेगळी करणार आहेत. ज्या महिला या पडताळणीमध्ये अपात्र होतील त्या महिलांना यापुढे हप्ता कोणताही मिळणार नाही आणि त्या महिला या योजनेतून अपात्र होतील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एवढ्या महिलांची पडताळणी MUNICIPAL CORPORATION
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया जोरावर चालू आहे, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण लाभार्थी महिलांची संख्या 4 लाखाच्या वर होती त्यामध्ये 37 हजार महिला या विविध कारणामुळे अपात्र करण्यात आल्या आहेत असे मंत्री महोदय सावंत यांनी स्पष्टपणे प्रसार माध्यमातून बोलताना सांगितले आहे.(Sindhudurg MUNICIPAL CORPORATION)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 37 हजार महिलांना अपात्र करण्याचे कारण असे की त्यामध्ये खूप महिला या सरकारी कर्मचारी असून सुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता तसेच काही महिलांच्या घरी चारचाकी आणि ते काही महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आढळून आले त्यामुळे अशा सर्व महिलांची संख्या 37 हजार एवढी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे त्यामुळे या सर्व महिलांना यापुढे हप्ते येणार नाहीत आणि या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेल् आहे.

या पुढील हप्ते फक्त याच महिलांना मिळतील
० अर्जदार महिलाही महाराष्ट्रात रहीवासी असणे गरजेचे आहे.
० महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
० महिलेच्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती आयकरदाता नसावा.
० महिलेच्या कुटुंबामध्ये कोणतेही चार चाकी वाहन नसावे जर ट्रॅक्टर असेल तर चालते त्या व्यतिरिक्त कोणतेही चार चाकी वाहन नसावे.
० महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
० त्या महिलेला आतापर्यंतचे 12 हप्ते पूर्णपणे तिच्या बॅंक खात्यात जमा झालेले असावी लागते.
० ती महिला लाडकी बहिण योजनेच्या सुरुवातीला ठरवलेल्या निकषांमध्ये पूर्णपणे बसत असेल तर ती महिला पात्र आहे.
० महिलेचे आधार लिंक हे बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे.

FAQ
मला पैसे येत होते, पण यावेळी नाही आले, काय कारण आहे?
तुमचं नाव वगळण्यात आलं असण्याची शक्यता आहे. MahaDBT पोर्टलवर चेक करा.
अपात्र ठरवल्यास पुन्हा अर्ज करू शकतो का?
निकषात बसत असाल तरच. अन्यथा अर्ज फेटाळला जाईल.
लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केव्हा सुरू होतील?
योजनेतील सुधारणा आणि पुनरारंभासाठी अधिकृत अधिसूचना प्रतीक्षा करावी लागेल. https://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का?
नाही. योजना फक्त अपात्र महिलांसाठी बंद केली जात आहे.
मला माझं नाव यादीत चेक करायचं आहे. कुठे पाहू?
www.ladkibahiniyojana.com इथे चेक करु शकता.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Parbhani main kab aaenge paise
Plish chek mey form is carect addarcard carect he par bhi pesa nhi aarha he
Ek ghar se ek vote hum bhi denge Hume ladki bahen yojna se nikal diya gaya isliye hum ab bote nhi denge
Aju nhi ali ahe mala paise please kadhi yenar ahe mala aju june chi pn paise nhi ali ahe kdhi yenar Mja Mauvshi la ahe aja pn mala tar nhi ali please 🙏🏻 kdhi yenar ahe
Sab kuch sahi hai phir bhi 2 mahine se paisa nahi aa rha hai?
Koi baat nahi next election