Ladki Bahin Yojana February Installment 1500 out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेमध्ये महाराष्ट्रातील लाखो महिलांचे लक्ष लागून असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल आता मोठी बातमी आलेली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा कालपासून वितरणास सुरुवात झालेली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया ही कालपासून सुरू करण्यात आलेली आहे असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल अकाउंट वरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे आणि पुढील दोन-तीन दिवसांमध्ये पंधराशे रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होतील परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना येणार आणि आपले पेमेंट स्टेटस कसे तपासायचे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana February Installment 1500 out

Ladki Bahin Yojana Maharastra gov.in
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
आदिती तटकरे काय म्हणाल्या
लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना सन्मानाने जगता यावे याचा त्यांच्या कुटुंबातील गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी या लाडक्या बहिण योजनेचा लाभ मात्र महिलांना मिळत असतो त्यामध्ये स्वतः फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कालपासून वितरणात सुरुवात करण्यात आलेली आहे.
आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी सांगताना माहिती सरकारचा दृढ निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी समक्षपणे राबवली जात आहे आणि राज्यातील लाडक्या बहिणीचा सरकारवर असलेल्या विश्वास या योजनेच्या यशस्वी वाटचालीमुळे मुख्य बळ आहे आणि ही लाडकी बहिण योजना पुढेही अशीच सातत्याने चालूच राहील असे मंत्री अजित तटकरे यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार
मागील काही महिन्यापासून ही केवायसी प्रक्रिया ही बंधनकारक केलेली आहे ज्या पण लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील काही महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबर पासूनचे हप्ते आले नाहीत त्याचे कारण ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आजपर्यंत झालेली नाही अशा महिलांना मागील थकीत हप्ते अजूनही मिळालेले नाही.
परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती होती त्यांनी केवायसी दुरुस्ती पूर्ण केल्यावर त्यांना हप्ता मिळत असतो त्यातच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्याच महिलांना मिळाला आहे जाणाऱ्यांची केवायसी प्रक्रियेमध्ये ते पण चूक आहे नाही अशाच मुलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले आहेत आणि ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता प्राप्त झाला होता त्याच महिलांना सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे.

फेब्रुवारी महिन्याचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे
1.सर्वप्रथम PFMS या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन PFMS.NIC.IN चेक करा.
2.त्यानंतर नो युवर पेमेंट असे दिसत त्यावर क्लिक करा.
3.आता तुम्हाला तुमची बँक खाते शोधायचे आहे जे अर्जामध्ये नमूद केलेले बँक खाते आहे तेच बँक खाते बँकेचे नाव चेक करा.
4.आता तुम्हाला बँक खाता क्रमांक टाकायचा आहे.
5.आता तुम्हाला चर्चा कोड आणि ओटीपी या बटणावरती क्लिक करायचे आहे.
6.ओटीपी टाकल्यानंतर खाली सबमिट बटन आहे त्यावर क्लिक करा.
7.आता तुम्हाला तुमच्या समोर पेमेंट स्टेटस दिसेल त्यामध्ये जर तुमचा हप्ता जमा झाला असेल तर दिसेल नाही झाला असेल तर त्याचे कारण तिथे दिसेल का हप्ता जमा झाला नाही.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.