Ladki Bahin Yojana February 1500 Installment Date
Ladki Bahin Yojana February Installment Date: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
लाडकी बहिण योजनेत पात्र झालेल्या महिलांना आतापर्यंत त्यांना फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही. सर्व महिला आता आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे, फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी आठ हप्ता अजून बँकेत जमा झालेल्या नाही, असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
Ladki Bahin Yojana Febuary पैसे कधी जमा होणार | Ladki Bahin Yojana 8th Installment Status

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जेव्हा महाराष्ट्र शासनाने सुरू केली होती त्यामध्ये शासनाने काही निकष निश्चित केले होते, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहिण योजने सुरू करण्यात आले होते.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येत आहे, जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. (Ladki Bahin Yojana New Update Today)
आता खूप सार्या महिलांनी या योजनेत निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेच्या फायदा घेतले आहे, त्याच्यामुळे त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार असून अपात्र महिलांना या योजनेत बाहेरच्या रस्ता दाखवण्यात येणार आहे. ज्या महिलांचे नांवे चार चाकी वाहन आहे, अशा महिलांना पण या योजनेच्या बाहेर करण्यात येणार आहे.
काही तांत्रिक बाबीमुळे व निकष च्या बाहेरच्या लाभ घेतलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी होत असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता येण्यास विलंब होत पण मंत्री अदिती तटकरे यांनी तारीख जाहिर केली आहे 8 मार्चला फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता 1500 रुपये महिलाच्या बैंक खात्यात जमा केले जातील.
Ladki Bahin Yojana February 1500 Installment Date

अर्थ मंत्रालयाकडून फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्यासाठी महिला व बाल विकास विभागाला 3490 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात असल्याची माहिती समोर येत आहे. (Ladki Bahin Yojana February Installment Date)
आता लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, 8 मार्च पासून फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांच्या जमा होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.
त्यामुळे आता 8 मार्चला फेब्रुवारी महिन्याचे 1500 व मार्च महिन्याचे 1500 असे एकूण 3000 हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki bahin Yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
2100 रुपये कधी मिळणार | Ladki Bahin Yojana 2100 Rupay Hafta
महायुतीने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की पुन्हा सरकार स्थापना झाले की लाडक्या बहीण योजनेच्या 1500 रुपयांच्या हप्ता वाढव 2100 रुपये करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे, मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणी योजनेच्या हप्ता 2100 रुपये करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना दिले.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Documents clear asun pn ekhi hafta padla nhia ajun…… Monthly wait karayla lagtay ya month madhe padel na asa…….. Kalyan
Kadhi dada mla tar ekapan haptta mila nahi ajun
new registration website is not working nor accepting new registrations, since 1 Jan 2025. Please activate asap. Feb & Mar 2025 installment not released, please expediate.
Those who were unable to apply earlier,can they apply now?is new registration open?