Ladki Bahin Yojana E-KYC Process 8 Days Remaining :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे या योजनेमध्ये यांचा गैरवापर करून लाभ घेणाऱ्या महिलांवर निर्बंध आणण्यासाठी या योजनेमध्ये लाभार्थी महिलांकडून E-KYC प्रक्रिया पूर्ण करून महिला व बाल विकास विभाग घेत आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये 18 सप्टेंबर पासून ई केवायसी प्रक्रिया लागू करण्यात आली आहे यासाठी दोन महिन्याचा कालावधी पण दिला होता आता तो कालावधी फक्त 8 दिवस उर्वरित आहे त्यामुळे E-KYC प्रक्रिया 18 नोव्हेंबर पर्यंत करणे बंधनकारक आहे. इ केवायसी प्रक्रिया बद्दल आपण अधिक माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana E-KYC Process 8 Days Remaining

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

E-KYC कागदपत्रे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आधार क्रमांक लाभार्थी महिलेचा लागतो त्यानंतर लाभार्थी महिलेच्या पाती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि त्याशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांक हा असणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये E-KYC प्रक्रियेसाठी आधार कार्ड व्हेरिफाय करने गरजेचे आहे कारण त्यामुळे पात्र महिन्याची ओळख ही निर्माण होते. केवासी प्रक्रिया ही प्रत्येक वर्षी करायची आहे त्यामुळे महिला विभागाकडे त्या पात्र महिन्याचा पूर्ण कागदपत्रे आणि कोणत्याही प्रकारचे प्रकार होणार नाही.

E-KYC प्रक्रिया कशी करायची पूर्ण
- सर्वप्रथम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकारी संकेतस्थळावर जायचं आहे.ladkibahin.maharastra.gov.in
- त्यानंतर पहिल्या पेजवर ई केवायसी असे फलक दिसेल तिथे क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला आपला आधार क्रमांक आणि कॅपच्या कोड टाकून सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी आला असेल तो टाकून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमची केवायसी पूर्ण झाली की नाही हे व्हेरिफाय होईल.
- जर तुम्हाला मेसेज ई E-KYC पूर्ण झाली असं मेसेज आला तर तुमची किंवा अशी प्रक्रिया पूर्ण आहे.
- जर असा मेसेज नाही आला तर तुम्हाला पुढील प्रक्रिया करावी लागेल.
- त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर आणि त्याच्या कोड टाकून ओटीपी या बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला दोन घोषणा करायचे आहेत माझ्या कुटुंबातील सरकारी नोकरीवर कोणताही व्यक्ती नाही आणि कुटुंबामध्ये एक विवाहित आणि अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशी घोषणा करून सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या पेजवर सक्सेसफुल म्हणजेच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असा मेसेज दिसेल.

E-KYC आखरी तारीख
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमाची बोलताना सांगितले होते की जर तुम्हाला पुढील लाभ सुरळीतपणे आणि पारदर्शकता पणाने मिळण्यासाठी तुम्हालाही किंवा अशी प्रक्रिया करणे गरजेचे आहे किंवा E-KYC प्रक्रिया करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 ही आखरी तारीख असेल. राज्यातील फक्त 80 लाख महिलांचीच E-KYCप्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे ज्या महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी लवकरात लवकरच येतोय अशी प्रक्रिया पूर्ण करावी.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.