Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींना महत्त्वाची बातमी!! 24 तासांच्या आत हे काम करा पूर्ण नाहीतर 1500 रुपये विसरा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana e KYC Last 24 Hours Update News :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला पंधराशे रुपयांचा लाभ मिळत असतो या योजनेमध्ये पात्र महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
लडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत वीस हप्त्याचे म्हणजेच फेब्रुवारी पर्यंतचे हप्ते पूर्णपणे पात्र महिलांच्या बँकांच्या जमा झालेले आहेत. नुकताच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे पण आता लाडक्या बहिणींना महत्त्वाची बातमी अशी की 24 तासाच्या आत किंवा अशी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे पुढील हप्ते थांबू शकतात कोणत्या महिलांचे हप्ते थांबणारे याबद्दल सविस्तरपणे आपण माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana e KYC Last 24 Hours Update News

KYC Last 24 hr

Ladki Bahin Yojana e KYC Maharastra Apply Online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
kyc mudat

केवायसी प्रक्रियेमुळे अपात्र महिला

लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही महिन्यापासून केवायसी प्रक्रिया ही महिला व बाल विकास मंत्री यादी तटकरे यांनी बंधनकारक केलेली आहे.
केवायसी प्रक्रियेमध्ये मागील शेवटची तारीख 31 डिसेंबर होती त्यामध्ये मुदतवाढ करून केवायसी प्रक्रियेची 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख केलेली आहे. योजनेमध्ये आजचा शेवटचा दिवस आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा मागील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा फक्त 1 कोटी 90 लाख महिलांच्याच बँक खात्यात जमा झालेला आहे त्यामुळे केवायसी प्रक्रिया ज्या महिलांनी केलेली नाही त्या महिलांचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे आता आज 31 मार्च नंतर च्या महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी आहे त्यामुळे त्यांना या योजनेतून अपात्र यादीमध्ये वर्ग केले जाईल म्हणजेच त्यांचा पुढील नाव हा योजनेचा बंद करण्यात येईल.

e KYC list j

केवायसी प्रक्रियेसाठी शेवटची 24 तास

महिला व बाल विकास मंत्री यादीची तटकरे यांनी मागील महिन्यामध्ये 31 मार्च ही शेवटची आणि आखरी मुदतवाढ आहे असे ठळकपणे आपल्या प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले होते की ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया झाली नाही त्या महिलांना ही शेवटची संधी म्हणजेच 31 मार्चपर्यंत तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची होती.
लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया ही अजूनही बाकीच आहे कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा फक्त पात्र केवायसी पूर्ण झालेल्याच महिलांना आलेला आहे त्यामुळे आता पुढील 24 तासांमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती होती म्हणजेच आपले कागदपत्रांमध्ये दुरुस्ती किंवा आधार सिंडिग प्रक्रिया अशा जे पण दुरुस्ती केवायसी प्रक्रियेमध्ये होती ती दुरुस्ती प्रक्रिया पुढील 24 तासांच्या आत पूर्ण करा आणि अन्यथा या योजनेतून तुम्हाला बाद करण्यात येईल आणि तुमचे पुढील हप्ते किंवा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana November Installment Date

केवायसी प्रक्रियेमुळे किती महिला अपात्र झाल्या

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये केवायसी प्रक्रियेमुळे जवळपास 55 लाख महिला अपात्र झाल्याची चर्चा आता माध्यमांमध्ये होत आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला लाभार्थी महिलांची संख्या या योजनेमध्ये 2 कोटी 46 लाख एवढी होती त्यामध्ये आता फेब्रुवारी महिन्याच्या पात्र महिलांची संख्या ही 1 कोटी 90 लाख एवढी आहे त्यामुळे जवळपास 55 लाख महिला या योजनेतून बाद होण्याच्या वाटेवर आहेत. 1 एप्रिल पासून अपात्र महिलांची यादी कार्यालयामध्ये प्रसिद्ध होईल आणि या योजनेमध्ये पात्र महिलांची यादी वेगळी प्रसिद्ध होईल म्हणजेच या योजनेतून किती महिला बाद झाल्या आहेत हे स्पष्ट होईल.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment