Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा 5500 रुपये बोनस ‘या दिवशी’ सर्व महिलांना मिळणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

ladki bahin yojana Diwali Bonus Credit रु 5500

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना ठरलेली आहे या योजनेला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण पूर्ण ताकतीने ही योजना महाराष्ट्रभर राबवली आहे महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा केली आणि 1 जुलै 2024 पासून या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आणि पाहता पाहता ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचा लाभ देणे महिलांना सुरू झाले.

Ladki Bahin Yojana bonus

राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत Ladki Bahin Yojana योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले आहे म्हणजे या योजनेअंतर्गत 7500 हजार रुपये महिलांना देण्यात आलेले आहे पण आशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही आणि त्याच प्रमाणे त्यांना दिवाळी बोनस पण मिळाले नाही.अशा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने ( Ladki Bahin Online Apply Last Day ) त्यांना दिवाळी बोनस आणि उर्वरित सर्व हप्ते मिळतील चला तर पाहूया वरील सर्व बाबीचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल.

Ladki Bahin Yojana Diwali Bonus लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस

Ladki Bahin Yojanaराज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार आहे कारण महाराष्ट्र सरकारकडून 3000 रुपये बोनस मिळणार आहे या संदर्भात माहिती समोर येत आहे ही रक्कम महिलांच्या खात्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana DIWALI BONUS

Ladki Bahin Yojana Form Approved But Money Not Received लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर पण कधी मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यातील अशा अनेक महिलांचे अर्ज मंजूर तर झालेली आहे आणि त्याच प्रमाणे त्यांची बँक खाते आधार लिंक आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांना चिंता करायच्या आवश्यकता नाही कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Direct Credit 7500 to Bank Accountडायरेक्ट 7500 कसे जमा झाले?

Ladki Bahin Yojana या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांनी अर्ज करून देखील सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नव्हता. त्यामुळे महिला निराश झाल्या होत्या. पण ऑक्टोंबर महिन्यात सरकारने नोव्हेंबर महिन्यापर्यंतच लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 7500 कसे? तर सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 होतात. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. आणि महिलांची लॉटरी लागली आहे.

हे ही वाचा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

8 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा 5500 रुपये बोनस ‘या दिवशी’ सर्व महिलांना मिळणार”

  1. Amhala bankettun haklay laglet roj roj kay check karta mahanun kay ale nahi daund pune madhe. Pdcc banket sms suvidha pan nahi ki kalal pisae ale ki nahi

    Reply
  2. Aamhala aalet 7500, aamhi dusarya banket acount kadhun, adhar seeding karun ghetle, bank of india and bank of Maharashtra support karat nahit

    Reply
  3. Mala ekahi hafta ala nahi.
    Saglya goshti account link, seeding dbt sagle active ahe.
    Form sudha approved ahe pan ekahi hafta ala nahi

    Reply
  4. अजून एक रुपयाही आलेला नाही, एक रुपयाही मंजूर झालेला नाही, सगळं स्पष्ट आहे पण अजून आलेलं नाही.

    Reply

Leave a Comment