Ladki Bahin Yojana New Update: लाडक्या बहीणींच्या खात्यात आजच जमा होणार 5500 रुपये दिवाळी बोनस?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Diwali Bonus 5500 Rupaye

Ladki Bahin Yojana तर महिलांना ही योजना सुरू झाल्यामुळे राज्यातील महिलांना अत्यंत आनंद झाला. या योजनेच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्थिती देखील सुधारली आहे. यासोबतच सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आता लाडक्या बहिणींना दिवाळीत पाच हजार पाचशे रुपये बोनस म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. तर आता हे रु. ५५०० कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Ladki Bahin Yojana bonus

Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना राज्यभर राबवली आहे. राज्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने सुमारे ४६ हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. या योजनेद्वारे वार्षिक २.५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

या योजनेमुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळतो. त्यामुळे त्या स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च भागवू शकतात, तसेच छोटा-मोठा व्यवसायही सुरू करू शकतात. 

Ladki Bahin Yojana Installment & Diwali Bonus

तर आम्ही तुम्हाला सांगतो की दिवाळीच्या शुभमुहूर्तावर राज्य सरकार महिलांना ३००० रुपयांपर्यंतचा बोनस देणार आहे. यात काही महिलांना २५०० रुपये पर्यंत बोनस मिळणार आहे. आकडेवारीनुसार, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना ५५०० रुपयांचा बोनस दिला जाईल. यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यासाठी अनुक्रमे ३००० आणि २५०० रुपये असे हप्ते समाविष्ट असतील.

Ladki Bahin Yojana bonus

महिलांना बोनसचा हप्ता कधी मिळणार? Ladki Bahin Yojana Bonus Kadhi Milnar

तर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सरकारकडून महिलांच्या बँक खात्यात हा बोनस जमा केला जाणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी, ऑक्टोबर महिन्यातच हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. हा हप्ता महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाणार असून यात मासिक हप्ता आणि बोनस या दोन्ही रकमा समाविष्ट असतील.त्यामुळे राज्यातील सर्व महिला ऑक्टोबरच्या या हफ्त्याची वाट पाहत आहेत जेणेकरून त्यांना दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी बोनसची रक्कम लवकर मिळावी. 

लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस Diwali Bonus

राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार आहे कारण महाराष्ट्र सरकारकडून तीन हजार रुपये बोनस मिळणार आहे या संदर्भात माहिती समोर येत आहे ही रक्कम महिलांच्या खात्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana Online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

10 thoughts on “Ladki Bahin Yojana New Update: लाडक्या बहीणींच्या खात्यात आजच जमा होणार 5500 रुपये दिवाळी बोनस?”

  1. Mala ekahi Paisa ala nahi.
    Aj pan nahi ale tar kay karaycha?
    Please check kara Ani paise pathva.
    Navin account postat open kele, seeding, dbt active ahe.
    Form August madhe approve zalay.
    Please check kara Ani paise pathva.🙏

    Reply
  2. सांगली जिल्यात बोनस आलेला नाही कधी येणार आहे बोनस ते सांगा आम्हाला त्याला पैशांची खुप गरज आहे

    Reply
  3. Mala ekahi Paisa ala nahi.
    Aj pan nahi ale tar kay karaycha?
    Please check kara Ani paise pathva.
    Navin account postat open kele, seeding, dbt active ahe.
    Form August madhe approve zalay.
    Please check kara Ani paise pathva

    Reply

Leave a Comment