Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2500 Rupaye Update
Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2500 Rupaye Update : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता 4 ऑक्टोबर 2024 पासून महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात चौथा आणि पाच हप्ता त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असे मिळून एकूण 3000 रुपये ऑक्टोबर महिन्यातच खात्यात जमा झालेले आहे आणि त्याच प्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा सर्व महिलांच्या खात्यात याच महिन्यामध्ये दिवाली पर्यंत पूर्ण पाचही हप्ते ₹7500 रुपये जमा होणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहे. सरकारने लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांत 3000 रुपयांचा बोनस जारी केला आहे. तसंच, काही निवडक महिलांना व तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे.
दिवाळीचा 5500 रुपयांचा होणार लाभ | Ladki Bahin Yojana Diwali 5500 Rupaye
Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2500 Rupaye Update and 4th & 5th installment : दिवाळी सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाभार्थी महिलाना चौथा आणि पाचवा हप्ता मिळून 3000 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे 6 ओक्टोबर पासून आता पर्यंत 2 कोटी 30 लाख महिलाना चौथा आणि पाचवा हप्त्याचा लाभ वितरण करुण झाला आहे ,तर कुणाला एकही हप्ता आला नव्हता त्याना पाचही हप्त्याचे एकत्रित 7500 रुपये आलेत. खाली दिलेल्या स्क्रीन शॉट तुम्ही पाहू शकता. सर्व लाभार्थ्यांना 2500 रुपयांचा बोनस जारी करण्यात येणार आहे. या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. या व्यतिरिक्त 2500 रुपयांना अतिरिक्त रक्कमदेखील खात्यात जमा होणार आहे अशी चर्चा जोरदार चालू आहे पण अजुन पण अधिकृत पणे कुणीच अस सागितले नहिय. ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात 5500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.
दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलानांच मिळणार आहे.
1. महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत हवं
2. योजनेचा लाभ कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत घेतला असेल
3. महिलांचे अधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेले पाहिजे
या अटींची पूर्तता पूर्ण केलेल्या महिलांना 2500 रुपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
Ladki bahin yojana कागदपत्रे
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Maji halat bekar ahae job nahi dilyana nith disatat nahi right eye retina problem gharat hatbhar kahich nahi mala ata paryant fakta 4500 milale ajun wath pahat ahe saheb kripa karun check kara
Khup chan pn aadhiche paise nahi aale ajun
Mla आत्तापर्यंत 3000
1500
3000 असा हफ्ता मिळाला आहे
दिवाळी बोनस कधी मिळणार
Ekahi hafta alela nahi.
Sagle linked ahe and form approved ahe.
Nakki paise yenar pan ki nahi.
Phakt he kara te kara chalu ahe roj.
तुम्ही 21 ते 70 पर्यंत ठेवायला पाहिजे होत करण 65 ते 70 चा महिला ना पण दिला असतं तर वयस्कर बायकांना पण आधार झाला असतं
Plzz dada kya lokana kharach garaj aahe tyana tumhi he savlat det nahi ye me 2 Vela aanganwadi aani online pan form bharla aahe pan aankhi kahich update aalel nahi plzz ekda check Kara mala kharach garaj aahe
Approval aal asun pan ajun paise ale nahi j jyana govt job ahe tri tyana paise ale white card Wale na paise ale mla ajun ale nhi post office la adhar seeding ahe DBT ahe tri pan nahi ale …….
Diwali sampali tari Diwali bonus nahi milala