Ladki Bahin Yojana Devendra Fadnavis :
Ladki Bahin Yojana Devendra Fadnavis : महाराष्ट्र मध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक संपली आहे त्यामध्ये माहिती सरकारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि महायुती सरकार महाराष्ट्र मध्ये आलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील या निवडणुकीचे श्रेय फक्त लाडकी बहीण योजनेला दिले जात आहे कारण माहिती सरकारने 21 जून रोजी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चांगल्या प्रतिसादामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना खूप लाभ मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निवडणुकीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देणार असे म्हटले होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Devendra Fadnavis लाडकी बहीण योजना भरती नवीन अपडेट दिलेली आहे एका पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की महिला सक्षमीकरणासाठी महिलांना बळकट बनवण्यासाठी त्यांचे आर्थिक परिस्थिती आणि त्यांचे परिवर्तन होईल यासाठी या योजना घेण्यात येत आहेत त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील किंवा भारतातील प्रत्येक महिला लखपती बनवण्याचे ध्येय खूप साऱ्या योजना मधून लाभ देऊन करण्याचे प्रयत्न आहेत.
Devendra Fadnavis लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचे
Devendra Fadnavis फडणीसाने सांगितले रे बेटी बचाव बेटी पढाव पासून लखपती देतेपर्यंतच्या योजना ह्या राबवल्या जात आहेत. शासनामार्फत मोदींच्या योजना मधून महिला आपला व्यवसाय सुरू करते आणि ती वर्षाला एक लाख रुपये पेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दिली असे म्हटले जाते अशाच प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्र देखील 11 लखपती दीदी तयार करणार आहोत असे देखील सांगितले आणि त्यांचे ध्येय हे 2028 पर्यंत 50 लाख लाडक्या बहिणींना मुलाखती दीदी करण्याचे लक्ष ठेवले आहे असेही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ते परत असे म्हटले की माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी लपदे दीदी लखपती दीदी करायचं आहे त्यासाठी मोदीजींच्या केंद्र शासनाकडून पूर्ण योजना हा महाराष्ट्र मध्ये राबवल्या जाणार आहेत असे शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांनी साहेब सांगितले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Ladki Bahin Yojanaयोजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना या योजनेचा लाभ मिळत असतो परंतु आता मुख्यमंत्र्यांची अजूनही निवडणुकीचा निकाल लागू नये मुख्यमंत्री पदाची घोषणा असून झालेली नाही मुख्यमंत्री पदाची घोषणा ही पाच दिशा व रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावरती होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण बनतील त्यावर सर्व महाराष्ट्रातील लोकांचे व महिलांचे लक्ष लागले आहे त्यानंतरही आपल्याला समजणार आहे की लाडकी बहिणींना त्यांचा पंधराशे रुपये प्रति महिना हा 2100 रुपये कधीपासून मिळणार आहे.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Kahi ale nahi saheb pdcc bank tapasun pahili kup adchan ahae kaam nahi kup problem ahet
Kahi paise nhi ahe ajun mahit nhi kdhi yetat