Devendra Fadnvis December Hafta : महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीला, आता 1500 ऐवजी Ladki Bahin Yojana 2100

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana December Hafta Update

Ladki Bahin Yojana December Installment: महाराष्ट्र राज्याच्या झालेल्या विधानसभा 2024 निवडणुकीत महायुतीला घाव-घवीत यश मिळाले आहे, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीने महायुती सरकारला प्रचंड बहुमताने मतदान करून या निवडणुकीत महायुतीला 200 पेक्षा जास्त जागावर निवडून आणले आहे. आता मुख्यमंत्री शिंदेला लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूक साठी असलेला डावपेच नसून या योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ व सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केली होती हे सिद्ध करावे लागणार आहे.
येत्या पाच वर्षात राज्यातील महिलांना या योजनेचा फायदा कसा मिळावा याबद्दल नवीन प्रयत्न करावे लागणार आहे, तर या लेख मध्ये आपण जाणून घेऊया ही पुढील लाडकी बहीण योजनेच्या हप्ता कधी मिळणार आहे व तुम्हाला वाढीव हप्ता मिळणार आहे की नाही याबद्दल सर्व माहिती या आर्टिकल मध्ये आपल्यास मिळणार आहे तरीही लेख शेवटपर्यंत वाचावे.

लाडक्या बहिणी दिला महायुतीला प्रचंड बहुमत Ladki Bahin Yojana 2100 Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारवर प्रचंड ताशेरे ओढले होते त्यांनी ही योजना फक्त निवडणुकीसाठी सुरू केल्याची टीका केली होती, तसेच ही योजना जास्त काळ टिकणार नाही अशी पण टीका विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर केली होती. पण या सर्व टीकेला दूर सारून महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या विश्वास जिंकला व कल त्यांना या निवडणुकीत महिलांकडून मिळाला आहे, आता हा कल त्यांना लाडकी बहीण योजना पाच वर्ष राबवून पूर्ण करायचा आहे.
महायुती सरकारला विधानसभेत मोठा जनादेश मिळाल्याने लाडक्या बहिणी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.Ladki Bahin Yojana December Hafta Update
आता लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे, याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारादरम्यान केली होती तर चला बघूया कधी मिळणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता.

लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता कधी मिळणार शिंदे ची मोठी घोषणा Ladki Bahin Yojana December Installment Date

मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारादरम्यान घोषणा केली होती की निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या हप्ता महिलांना लगेच त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारद्वारे टाकला जाणार आहे.Ladki Bahin Yojana December Hafta Update
असे प्रचारदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली होती.
आता जो 1500 रुपयांच्या हप्ता लाडक्या बहिणी योजनेत मिळत आहे तो वाढवून 2100 रुपये प्रति महिना करण्याच्या घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती.

लाडक्या बहिणी योजनेसोबत केल्या होत्या महिलांसाठी 10 मोठ्या योजनेच्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक प्रचार दरम्यान कोल्हापूर येथे लाडकी बहिण योजनेत आता प्रति महिना मानधन पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये वाढवण्याची घोषणा केली होती, तसेच महिलांसाठी आणखी खूप साऱ्या योजनेची घोषणा त्यांनी या प्रचारादरम्यान केली होती अशा एकूण दहा योजना चा लाभ राज्यातील महिलांना पुढील पाच वर्षात देण्याचा ध्यास महायुती सरकारच्या आहेत.
महिला सुरक्षेला प्राथमिकता देत मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली होती की येत्या वर्षात पोलीस दलात 25000 पंचवीस हजार नवीन महिलांची भरती करण्यात येणार आहे, महिला सक्षमीकरणासाठी हे सरकार सर्व पाऊल उचलणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

15 thoughts on “Devendra Fadnvis December Hafta : महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीला, आता 1500 ऐवजी Ladki Bahin Yojana 2100”

  1. Me Amulya Kaparaveni Mumbai Goregaon West Saheb mala ajun ek installment pan nahi ala ay please mala pan credit kara hafta 🙏

    Reply
  2. Me mitali biswas mala suruat pasun ek v instalment midaila nahi. Approved kelela ahe teripon nai vetla. Ata kai koraicha mala solla sanga

    Reply
  3. Mere account me paise transfer hoke cancel ho gya hai,usme reason hai ki aadhar number doesn’t exit in aadhar,lekin Mera sab kuch ok hai Maine bank me pata Kiya hai,aur NPCI me bhi check Kiya hai phir koi cancel hua,please check karo Mera sab ok hai to paise transfer karo..
    Jay hind
    Jay maharashtra

    Reply
  4. Sar mi savita sahani mala 5 hapte milale aahet tyacha baddl tumsa dhanyvad ladki bahin yojana kadhlya baddl bahutek bahi ninna aadhar zalay tas baddl tumsa dhanyvad pan 2100 se cha kadhi hapta yenar aahe tumchi ladki bahin vat baghte dhanyvad

    Reply
  5. Mere account me paise transfer hoke cancel ho gya hai,usme reason hai ki aadhar number doesn’t exit in aadhar,lekin Mera sab kuch ok hai Maine bank me pata Kiya hai,aur NPCI me bhi check Kiya hai phir koi cancel hua

    Reply

Leave a Comment