Ladki Bahin Yojana Hafta :2100 की 1500? आज पासून खात्यात येणार पैसे; महिलांनो ‘असं’ करा चेक बैंक खाते

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana New Update Today: नमस्कार बहीणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील महिलांना आता शासनाने आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभार्थी महिलांना हफ्ता मिळाला नाही डिसेंबर महिन्याच हप्ता 1500 रुपये मानधन रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

लाडकी बहिणीच्या डिसेंबर चा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana December Hafta Credited

Ladki Bahin Yojana December Payment Date 2

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहिणीच्या सहावा हप्ता देण्याचे घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली होती.
आता 24 डिसेंबर पासून या लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हफ्ता (Majhi ladki bahin yojana 6th installment) मिळण्यास सुरुवात झालेली आहे, लाखो महिल्याच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सरकारने लाडकी बहिणीचा सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे.
जुलै महिन्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरूवात केली होती आतापर्यंत त्यांनी पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 7500 रुपये जमा केले होते, पण निवडणुकीदरम्यान आचार संहिता लागल्यामुळे डिसेंबरच्या हप्ता आतापर्यंत पात्र महिन्याच्या बँक खात्यामध्ये आला नव्हता.
आता विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 पंधराशे रुपयांच्या सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. (Ladki Bahin Yojana December Payment )

कधी मिळणार 2100 रुपयाच्या लाडकी बहिण योजनेच्या हप्ता | Ladki Bahin Yojana 2100 Rupay Hafta

ladki bahin yojana online apply महाराष्ट्र last date,
ladki bahin yojana online apply महाराष्ट्र last date,

मुख्यमंत्री यांनी घोषणा केल्याप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या सहावा मिळण्यास सुरुवात झालेली आहे, त्याचप्रमाणे निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने घोषणा केली होती की आम्ही 1500 रुपयांच्या हप्ता 2100 रुपये पर्यंत वाढवून लाडक्या बहिणीला देऊ. त्याचप्रमाणे आता 2100 रूपाच्या हप्ता कधी मिळणार याबद्दल खूप सार्‍या महिलांच्या मनामध्ये शंका आहे, पण आता अर्थमंत्री अजित पवार यांनी या सर्व शंकाची निराकरण करत सर्व पात्र महिलांना मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यामध्ये वाढीव हप्ता सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली. (Ladki Bahin Yojana 2100 Rupay Hafta)

लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana

ladki bahin yojana new update today,

राज्याची महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना योजने बद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की आतापर्यंत या योजनेमध्ये 2 कोटी 35 लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिलांना या योजनेच्या लाभ देण्यात आलेला आहे पण ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले व आचार संहिता मुळे त्यांना या योजनेला मिळाला नाही अशा सर्व महिलांचे अर्ज पडताळणी करून त्यांना या योजनेत पात्र करण्यात येणार आहे.
त्यांना डिसेंबर महिना पर्यंतचे सर्व हप्ते देण्यात येण्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया साइटवर दिली आहे. ( Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? Ladki Bahin Yojana Patrata

  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana )
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment