Ladki Bahin Yojana New Update 2024
Ladki Bahin Yojana Online apply महाराष्ट्र Last Date :राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
आता मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेल्या तर जाणून घेऊन काय आहे या नोटीस मध्ये आणि त्याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री यांना कायदेशीर नोटीस | Ladki Bahin Yojana 4th Installment
राज्यातील महत्त्वकांशी योजना लाडकी बहीण योजने वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार यांना कोर्टातर्फे कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे.
लाडकी बहीण योजना राजकीय दृष्ट्या प्रेरीत असून केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केली आहे असे मोठे आरोप करण्यात आलेला आहे.
ही नोटीस राजकीय विश्लेषण विनय हर्डीकर यांनी एडवोकेट असीम सरोदे यांच्या मार्फत ही नोटीस पाठवली आहे, लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे राज्यातील महिलांचे आर्थिक स्वतंत्रता, आरोग्य, सामाजिक दृष्ट्या समानता 1500 दीड हजार रुपयात कसे सुधारणार हे राज्य सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी नोटीस मधून करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत रोजगार निर्मिती होणार हा दावा निराधार आहे. एका आठवड्यामध्ये या नोटीसला उत्तर द्यावे असे नमूद करण्यात आलेला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत राज्याचे मुख्य सचिव आणि महिला व बाल विकास मंत्रालयाला सुद्धा नोटीस आली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला इतका कोटीच्या खर्च |Ladki Bahin Yojana Apply Online
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रतिमाह 1500 पंधराशे रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
जवळपास दोन कोटी महिलांना या योजनेच्या लाभ दिला जात असून आतापर्यंत एकूण पाच हप्ते म्हणजे 7500 साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, त्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात प्रतिवर्षी 46,000 करोड ची तरतूद करण्यात आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या राज्य शासनाने रिझर्व बँकेपासून तीन हजार रुपये कोटीचे कर्ज घेतले त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडत आहे हे सत्य सरकारला लपवत आहे असे नोटीस मध्ये म्हटले आहे.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Majhe paisech nahi det ahe SBI wale adhar seeding ahe tithe pn account no nvta tr magyla geli pn nahi det ahe
Maiko bharne nahi mila sir plz aajek lastka deen chalu karo