Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिंणीना पुढील 48 तासांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye News

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलै 2024 मध्ये सुरू केली होती महाराष्ट्र मध्ये खूप मोठी योजना ठरली आहे. आणि महत्त्वाची पण या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना महिना 1500 रुपयांचा लाभ वितरित केला जातो त्यामुळे लाभार्थी महिला त्यांना आर्थिक आणि सशक्तिकरण बनवण्यास मदत होते आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनाला पण आधार मिळतो.

Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye News


लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे वितरण झाले आहे 9 हप्त्याच्या प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे 13500 आतापर्यंत सर्व लाभार्थी महिलांचे बँक खात्यात जमा झालेले आहेत आता प्रतीक्षा होती ती 10 व्या हप्त्याची एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी येणार त्याबद्दल पण स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी काल पोस्टमध्ये सांगितले आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye )

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharastra

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेला लाडकी बहिण योजनांमध्ये गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली होती या योजनेमध्ये महिलांचे आर्थिक विकास आणि त्यांचे सर्वांगीण विकास करणे हा राज्य शासनाचा उद्देश आहे या योजनेमध्ये महिलांना दर महिना पंधराशे रुपये प्रमाणे वर्षा अखेरीस 18 हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

how to check ladki bahin yojana money status

एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास उशीर का ?

मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेमध्ये लाभार्थी महिलांना साधारणपणे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे दिले जातात परंतु या एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पण हप्त्याची रक्कम जमा झाली नव्हती मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक बजेट असल्या कारणामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास उशीर झालेला आहे त्यामध्ये दुसरे कारण म्हणजे तांत्रिक बिघाड झाल्यामुले पण एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास उशीर झाला आहे आणि एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरुवात होते त्यामुळे पण एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास विलंब झाला होता परंतु आता एप्रिल महिन्याचा हप्ता हा दोन-तीन दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment
Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment

किती महिलांना मिळणार लाभ

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनामध्ये काल महिला व बाल विकास मंत्री यादी तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. त्यामध्ये ज्या महिलांचे अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांचे आधार लिंक बँक खात्याशी आहे त्या महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ 1500 रुपये हे त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.

WhatsApp Image 2025 05 03 at 11.54.48


लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हतं त्या ज्या महिलांना या मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ज्या महिलांना वागण्यात आले आहे त्या महिलांना आता एप्रिल महिन्यापासून लाभ मिळणार नाही. ज्या महिलांकडे चार चाकी वाहने किंवा ज्या महिलांची उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होते अशा महिलांना आणि निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना त्या योजनेतून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा लाभ ( April Installment 1500 ) हा किती महिलांना मिळेल यावेळेस सर्वांचे लक्ष लागले आहे आणि किती महिला अपात्र होतील एप्रिल महिन्याच्या लाभापासून हे बघावे लागेल.

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल Ladki Bahin Yojana April Installment

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांचा क्स पोस्टवरती सांगितले आहे की हे त्या दोन-तीन दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येतील म्हणजेच येत्या पुढील 48 तासामध्ये सर्व महिलांचा बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल उद्या बँक बंद असल्यामुळे पण थोडासा विलंब होऊन सोमवार सकाळी पासून सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल.(Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye)

Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिंणीना पुढील 48 तासांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील”

Leave a Comment