Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye
Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्र राज्य एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि त्यांचे परिवाराला मजबूत करते कारण या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला 1500 रुपयांचा महिन्याला लाभ मिळतो. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू केलेली महाराष्ट्र राज्याची योजना आहे.
महाराष्ट्र राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि प्रश्नामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू झाली या योजनेमध्ये प्रत्येक महिलाला डायरेक्ट लाभ मिळतो.

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

Ladki Bahin Yojana लाडकी बहिण योजनेची पात्रता
1. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असणे आवश्यक आहे.
3. किमान महिलेचा वय 21 ते 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
4. महिलांचे स्वतःचे आधार लिंक हे बँक खात्याशी लिंग असावे.
5. महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
नमो शेतकरी योजना काय
नमो शेतकरी योजनेमध्ये जमीन असलेले लहान किंवा श्रीमंत शेतकरी असले आशा सर्व शेतकरी याना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा लाभ घेण्यात शेतकरी अंतर्गत अतिरिक्त मदतीसाठी द्वारे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतो. या नमो शेतकरी योजनांमध्ये त्या लाभार्थ्यास दरवर्षी 12 हजार रुपये ही रक्कम दिली जाते.

नमो शेतकरी योजना मध्ये आतापर्यंत 1 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी संख्या आहे त्यामध्ये 20 लाखापेक्षा जास्त महिला त्याच महिलांमध्ये काही महिला या लडकी बहीण योजनेचा पण लाभ घेता येत आणि नमो शेतकरी योजनेचा पण लाभ घेत आहेत त्यामुळे सरकारचे लाडकि बहीण योजनेमध्ये जी अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केली होती. त्या प्रक्रियेमध्ये जवळपास 8 लाख महिला या दोन्ही सरकार योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आता या 8 लाख महिलांना फक्त या योजनेतील फरक म्हणजेच 500 रुपये एप्रिल महिन्यापासून मिळतील.Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
आता फक्त 500 रुपयेच मिळतील 8 लाख महिलांना
लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये आतापर्यंत 9 लाख महिला या अपात्र करण्यात आल्या होत्या त्यामध्ये हा 9 लाखाचा आकडा फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा होता त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता दहावा 1500 रुपये हा किती महिलांना मिळेल याकडे लक्ष लागले आहे त्यामध्ये आता सरकारकडून नवीनच अपडेट आली आहे की 8 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेतील लाभ घेत असल्यामुळे त्यांना फक्त आता 1500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये हा आकडा वाढण्याची पण शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेतील नियमावली किंवा निकष अगोदरच ठरवले होते त्यामुळे त्यामध्ये जी महिला सरकारी योजनेचा लाभ घेत असेल त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही असे सांगितले होते तरीपण 8 लाख महिला या अशा निर्देशनास आल्या आहेत की त्या नमो शेतकरी योजनेमध्ये लाभ घेत आहेत आणि त्याच महिला या लडकी बहीण योजनेमध्ये पण लाभ घेता येत त्यामुळे आता त्या महिलेस नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये आणि लाडकी बहिण योजनेतील 1500 रुपये यामध्ये 500 रुपयाचा हा फरक त्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्ता म्हणून जमा होईल.ladki bahin.maharashtra.gov.in list,
लाडकी बहिण योजनेचे निकष
1 महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
2 महिलेची वयोमर्यादा 21 ते 65 वर्षापरियंत असावे . …
3 तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
4 तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.
5 ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
ladki bahin maharashtra document
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala ladaki bahin yojaneche 6mahinyache paise milhale nahi june te November paryant krupaya karun te pathawawe