Ladki Bahin Yojana April Hapta 1500 Release Update
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे ही लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. मागील पूर्ण एप्रिल महिन्यामध्ये हप्ता आलेला नव्हता त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या नाराज झाल्या होत्या परंतु काल 3 मे पासून लाडक्या बहिणीच्या बँका त्यामध्ये 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे ही महत्त्वाची अपडेट आहे.(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April Installment Update )

नमो शेतकरी योजना आणि किसान सन्मान योजना या दोन्ही योजना मधील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीला फक्त 500 रुपये सन्मान निधी मिळणार आहे. ज्या महिला सरकारी योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल नाहीतर दोन्ही सरकारी योजनेमध्ये जो काही फरक असेल तो फरक त्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जवळपास 8 लाख महिला अशा आहेत की ज्या नमो शेतकरी योजना मध्ये लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले होते ते सर्व महिलांना आता एप्रिल महिन्याचा हप्ता हा फक्त 500 रुपये देणार आहे आणि ज्या लाडकी बहीण योजनामध्ये पात्र महिला आहेत त्या महिलांना 1500 रुपये येत आहेत.

माझी लाडकी बहीण योजना हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे दोन दिवसापूर्वी मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की त्या दोन-तीन दिवसांमध्ये सर्व महिलांचा बँक खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये येणार आहे परंतु काल शनिवारपासून जवळपास 30 लाख महिलांचा बँक खात्यामध्ये 1500 रुपये चा हप्ता डीबीटी द्वारे जमा करण्यात आलेला आहे. उर्वरित लाभार्थी महिलांना उद्या सकाळीपासून 1500 रुपये येण्यास सुरुवात होणार आहे ज्या महिलांना शनिवारी हप्ता आलेला नाही त्या महिलांना सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे 1500 रुपये जमा होतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या माहिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रपणे 3000 हजार रुपये चा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना आता उद्यापासून त्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारीपासून एप्रिल पर्यंतचा म्हणजे तीन महिन्याचा एकत्रितपणे 4500 चा लाभ येऊ शकतो. ज्या माहिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्या महिलांना फक्त आता एप्रिल महिन्याचा 1500 रुपये येणार आहे परंतु ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही तय महिलाना अजुन 1-2 दिवसामध्ये 1500 रुपये जमा होतील

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Form fill kiya tha but abhi tak kuch sms nahin aaya, firse form fill karna Kab shuru hoga ap please new form issue karein,
Mla ata parentcha 1hapta bhetla ahe to pn eprilch
Majhe paise nahi ale please check please send Mala paise
March and April cha nahi aala
मुझेआज तक मार्च ओर अप्रैल का m s g आया है बाकी पैसा कब मिलेगा हम लोग तो मजदूरी करते है आधार सीडिंग तो दिसंबर ही हो गया था तो फिर कम से कम 4 हफ्ता तो मिलना चाहिए हम भी तो मजदूर हैं
एप्रिल चा हप्ता १५०० में मध्ये मिळाला धन्यवाद🙏में चा हप्ता कधी मिळेल 🙏
Mala tar kontya ch mahinya che Nahi milale paise