Majhi Ladki Bahin Yojana April Hafta Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात सध्या चर्चेत आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन मिळते.
सध्या लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चच्या एकत्रित 3000 हजार रुपयांच्या हप्ता एकत्रित लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
आता लाडक्या बहिणीच्या एप्रिल महिन्याच्या दहावा हप्ता (Ladki Bahin Yojana April Installment) कधी येणार याबद्दल सर्व लाडक्या बहिणीच्या मनात उत्सुकता आहे, तर जाणून घेऊ याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे.
Ladki Bahin Yojana April Hafta Date Maharashtra

Mazi Ladki Bahin Yojana April Hafta Date लाडकी बहिण योजना अंतर्गत राज्यातील 2 कोटी 50 लाख पेक्षा जास्त पात्र महिलांना आतापर्यंत एकूण 9 महिन्याच्या मिळून ते 13,500 रुपये लाभार्थी महिलांचे बँक खात्यात डीबीटी द्वारा ट्रान्सफर करण्यात आली आहे, आता राज्य शासन एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता वितरण कधी करणार आहे.
माहितीनुसार 21 ते 65 वयोगटातील विवाहित, अविवाहित , विधवा, घटस्फोटीत, गरजू व होतकरू गरिब महिलांना या योजनेच्या लाभ म्हणून 1500 रुपये हफ्ता देण्यात येते.
तसेच या महिन्यात पाच लाख लाभार्थी महिलांचे नाव लाडक्या बहिणी योजनेत बाहेर करण्यात आला आहे. त्याचे कारण असे की या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेतला होता, त्यांच्या अर्जाची पुनतपासणी करून लाभार्थी महिलांना योजनेतून बाहेरच्या रस्ता दाखवण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता मिळणार नाही.
तुम्हाला लाडकी बहिणीचा एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता कधी येणार याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा, या पोस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती विस्तार मध्ये देण्यात येणार आहे.Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra
Majhi Ladki Bahin Yojana April Installment
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
या योजनेसाठी राज्य शासनाने या अर्थसंकल्पात 36 हजार कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाला हस्तांतरित केले आहे, मार्च महिन्यात महिला दिनाच्या औचित्य साधून शासनाने 3000 रुपये एकत्रित हप्ता महिलांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला होता.
आता एप्रिल महिन्याच्या दहावा हप्ता कधी येणार याबद्दल सर्व पात्र लाभार्थी मालाच्या मनामध्ये उत्सुकता आहे.
तर लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता 24 एप्रिल पासून ते 30 एप्रिल च्या मध्ये कधी पण त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो.(Ladki Bahin Yojana April Installment Date)
तसेच ज्या महिलांना मार्च महिन्यात लाडक्या बहिणीच्या 9वा हप्ता नाही मिळाला, त्यांना 9वा आणि 10वा हप्ता एकत्रित 3000 हजार रुपये हप्ता या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजना 10वा हप्ता साठी पात्रता
क्र. | पात्रता निकष |
1 | वय: 21 ते 65 वर्षे |
2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
5 | बँक खाते असणे आवश्यक |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
लाडकी बहीण योजनेचे राज्य शासनाने योजना सुरू करताना काही निकष निश्चित केले होते, लाभार्थी महिलांना या निकषाच्या आधारे अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान राज्य शासनाने केले होते.
पण काही महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला व आता त्यांच्या अर्जाची पडताळणी होऊन त्यांना या योजनेमध्ये बाहेरच्या रस्ता दाखवण्यात येणार आहे त्यामुळे जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेत काय पात्रता आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki Bahin Yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
एप्रिल महिन्यात या महिलांना मिळणार 3000 रुपये हफ्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही तांत्रिक बाबीमुळे व बँक सर्वर डाउन असल्यामुळे काही महिलांना फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी हप्ता नाही मिळाला.Ladki Bahin Yojana April Installment
अशा महिलांना एप्रिल महिन्यात एकत्रित 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
मार्च महिन्यात काही महिलांना फक्त 1500 रुपये मानधन देण्यात आले, तर काही महिलांना 3000 रुपये हफ्ता मिळाला.
त्यामुळे उर्वरित पात्र महिलांना एप्रिल महिन्यात मार्च व एप्रिल महिन्याच्या एकूण 3000 रुपये लाभ देण्यात येणार आहे.
Majhi Ladki Bahini Yojana April Hafta Status
डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:
- माय आधार वेबसाइटवर जा.
- आपला आधार क्रमांक टाका.
- लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी वापरून व्हेरिफाय करा.
बँक खाते आणि आधार कार्ड डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:
- ओटीपी व्हेरिफिकेशननंतर आपले आधार डॅशबोर्ड पहा.
- बँक सीडींग स्टेटस वर क्लिक करा आणि तपासा की तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही.
- जर स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल, तर तुमचे बँक खाते आधारसाठी डीबीटी लिंक आहे.
डीबीटीचे फायदे:
- सरकारी योजनांचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतील.
जर लिंक नसेल तर:
- आपल्या बँक शाखेत जा.
- आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म व्यवस्थित भरा.
- तो फॉर्म बँक अधिकाऱ्यांकडे सोपवा.
- लिंकिंग प्रक्रियेला २-३ दिवस लागतील.
- नंतर ऑनलाइन स्टेटस तपासून पहा.
Ladki Bahin Yojana April Hafta Date FAQs
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यचा हफ्ता कधी मिळणार? Ladki Bahin Yojana April Hafta
लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता 24 एप्रिल पासून ते 30 एप्रिल च्या मध्ये कधी पण त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यत किती हफ्ता येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्यत 1500 रूपए हफ्ता येणार.
लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट ?
लाडकी बहीण योजनेची https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही वेबसाइट आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
जानेवारी पासून पैसे आले नाही
Mujhe abhi tak paisa mila nahi hai