Ladki Bahin Yojana April 10th Installment Update
Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मानधन देण्यात येते, या योजनेमध्ये राज्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला, ही योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे.
या योजनेमुळे महायुती सरकारला राज्यात पुन्हा सरकार स्थापना करण्यात खूप मोठी मदत झाली. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे 2.50 कोटी महिला या योजनेमध्ये पात्र आहेत.
आतापर्यंत लाडक्या बहिणीला शासनातर्फे ९ हफ्ते त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.
पण एप्रिल महिन्याच्या दहावा हप्ता आतापर्यंत महिना उलटून गेला तरी लाडक्या बहिणीला मिळाला नाही याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे, तर जाणून घेऊया सविस्तर बातमी.Mazi Ladki Bahin Yojana April 10th Installment
एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता 1500 रुपये कधी मिळणार | Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासन प्रत्येक महिन्याला लाभार्थी पात्र महिलांना 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करते. आतापर्यंत नऊ हप्त्यानुसार 10500 रुपये लाडक्या बहिणीला देण्यात आले आहे.
एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात असल्याची माहिती समोर आली होती,मात्र आता अक्षय तृतीयेच्या दिवस उजाडला असून अजूनही सरकारकडून हप्ता बद्दल कोणती अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्त हुकणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.
एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्ता एकत्रित मिळणार | Ladaki Bahini Yojana April 3000 Installment

लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिना संपला असून सुद्धा एप्रिल महिन्याच्या हप्ता आतापर्यंत मिळाला नाही त्यामुळे एप्रिल महिन्याच्या दहावा हप्ता आणि मे महिन्याच्या अकरावा हप्ता एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळणार अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
एक मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून लाडक्या बहिणीला दोन्ही हप्ते 3000 रुपये एकत्रित मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.Ladki Bahin Yojana April Hafta Date
या महिलांना मिळणार 4500 हप्ता | Ladaki Bahini Yojana Next installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना मार्च महिन्यात 1500 रुपये हप्ता मिळाला काही तांत्रिक बाबीमुळे किंवा बँक सर्वर डाऊन असल्यामुळे त्यांना मार्चमध्ये पंधराशे रुपये हप्ता मिळाला नाही, अशा महिलांना मार्च, एप्रिल आणि मे एकूण तीन महिन्याच्या 4500 हप्ता एकत्रित मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.Ladki Bahin Yojana April Hafta Date
या लाडक्या बहिणीला मिळणार फक्त 500 रुपये |Majhi Ladki Bahini Yojana April Hafta Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य शासनाने योजना सुरू करताना काही निकष निश्चित केले होते, या निकष च्या बाहेर जाऊन ज्या महिलांनी लाडक्या बहीण योजनेत अर्ज केला अशा महिलेचे अर्जाचे तपासणी होऊन त्यांना योजनेबाहेर रस्ता दाखवण्यात आला.
तसेच आता शासनाच्या नवीन धोरणानुसार इतर शासकीय योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणीच्या पूर्ण लाभ मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.Majhi Ladki Bahini Yojana April Hafta Status
त्यानुसार नमो शेतकरी योजनेतून वर्षाला 12 हजार रुपये मिळणाऱ्या महिलांना लाडक्या बहीण या योजनेमध्ये आता केवळ 500 रुपये हप्ता मिळणार आहे, कोणत्या महिलेला दुहेरी शासकीय लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्यांदा अर्ज कधी सुरू होणार | Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply (ladakibahin.maharashtra.gov.in Online Apply)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन भागांमध्ये अर्ज प्रक्रिया राबवली गेली, या योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिला पात्र झालेले आहे तरी पण काही महिलांनी परत अर्ज सुरू करावी असे विनंती केल्यामुळे 2025 मध्ये पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचा विचार महिला बाल विकास विभाग व राज्य सरकार करू शकते. Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
- अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
- अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Muje nahi mila yar 😭
Mujhe nhi mila paisa aab tak