Ladki Bahin Yojana : ह्या जिल्ह्यातील एवढ्या लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे. पहा सविस्तर माहिती

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Apatra Mahila List :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही जून 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेमध्ये आता एक वर्ष पूर्ण झालेले आहे या योजनेमध्ये आर्थिक दृष्ट्या कमी आणि राशन धारक महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो आणि राज्य सरकारच उद्दिष्ट महिलांना स्वावलंबी बनवणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे हे आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 12 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे 12 हप्त्याचे प्रति महिना 1500 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 18 हजार रुपये जमा झालेले आहेत आता पात्र उमेदवारांना अपेक्षा लागली आहे ती जुलै महिन्याचा 13 वा हप्ता कधी येईल याकडे परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जाची कठोरपणे तपासणी होत आहे त्यामुळे हजारो महिला या योजनेतून जून -जुलै महिन्यामध्ये वगळण्यात आलेले आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

yojana 3

Ladki Bahin Yojana Maharastra gov .in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडक्या बहिणीना बसला धक्का

लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारीपासून सुरू केलेल्या अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये जवळपास लाखो महिला या अगोदर पण अपात्र करण्यात आलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जे सुरुवातीपासून जे निकष ठरवले होते त्या निकषांच्या बाहेर जाऊन ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये माहिती अशी मिळाली की जून महिन्याच्या हप्ता जवळपास 80 हजार महिला या जून महिन्यामध्ये या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत.
यामध्ये नागपूर, जालना ,अमरावती, यवतमाळ असे अनेक जिल्ह्यातील हजारो महिलांना आता 1500 रुपये हप्ता यापुढे मिळणार नाही त्यामुळे हजारो महिलांना राज्य सरकारकडून धक्का मिळाला आहे.

june

लाडकी बहीण योजनेचे कठोर निकष आणि अंमलबजावणी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मागील वर्षी 2024 मध्ये सुरू केली होती जेव्हा महिलांचे अर्ज स्वीकारण्यात येत होते तेव्हाच लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष आणि अटी या लागू करण्यात आलेल्या होत्या.
त्यामध्ये ज्या महिलांचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या मध्ये असणे गरजेचे होते, अर्जदार महिलेच्या घरचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे लागते त्यामुळे अशा अनेक महिला की ज्यांच्या घरचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त दिसून आले तेव्हा त्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे. योजनेच्या सुरुवातीला अडीच कोटी महिला लाभ घेत होत्या परंतु आता त्या महिलांचा आकडा हा कमी झालेला आहे जून महिन्याचा हप्ता फक्त 2 कोटी 41 लाख महिलांच्याच बँक खात्यामध्ये आला आहे त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता किती महिलांना मिळेल आणि किती महिला अपात्र झाले आहेत यादीवरून जुलै महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे.

Ladki Bahin Yojana New Update Today,

अपात्र महिलांची संख्या

लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही दिवसांमध्ये जवळपास 80 हजार महिला ह्या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत आणि त्यांना आता जुलै महिन्याचा हक्क मिळणार नाही.
नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 9 लाख महिला या योजनेचा लाभ घेत होत्या त्यामधून जवळपास 30 हजार महिला ह्या वेळेस अपात्र करण्यात आलेले आहेत तसेच जालना जिल्ह्यातील एकूण महिला 5 लाख 42 हजार या योजनेचा लाभ घेत होत्या त्यापैकी 57 हजार महिला ह्या महिन्यामध्ये अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 21000 महिला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27000 महिला या लाडकी बहिण योजनेतून अपात्र लिस्ट मध्ये आले आहेत त्यामुळे सर्व जिल्ह्यातील या 5 जिल्ह्यातील जवळपास 80 हजार महिला आहेत लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment